ETV Bharat / bharat

Political Reaction : शरद यादव यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी हानी...राजकीय वर्तुळात शोककळा - Sharad Yadav Passed Away

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तूळात शोककळा पासरली. अनेक नेत्यांनी त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी रात्री 11 वाजता फेसबूकवर ‘पापा नहीं रहे’ असे म्हणत त्यांच्या निधनाची माहिती दिली.

Sharad Yadav demise condoled by many political party
शरद यादव मृत्यू सांत्वन
author img

By

Published : Jan 13, 2023, 8:12 AM IST

Updated : Jan 13, 2023, 10:13 AM IST

नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी रात्री 11 वाजता फेसबूकवर ‘पापा नहीं रहे’ असे म्हणत त्यांच्या निधनाची माहिती दिली. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : शरद यादव यांच्या निधनाने दुःख झाले. सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःला खासदार आणि मंत्री म्हणून वेगळे केले होते. डॉ. लोहिया यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली होती. मला नेहमी आमच्यातील झालेल्या संवादाची आठवण राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शरद यादव यांना श्रद्धांजली वाहिली.

  • Pained by the passing away of Shri Sharad Yadav Ji. In his long years in public life, he distinguished himself as MP and Minister. He was greatly inspired by Dr. Lohia’s ideals. I will always cherish our interactions. Condolences to his family and admirers. Om Shanti.

    — Narendra Modi (@narendramodi) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी : शरद यादव हे समाजवादाचे नेते असण्यासोबतच नम्र स्वभावाचे होते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. असे राहूल गांधी यांनी म्हटले आहे. याशिवाय अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • शरद यादव जी समाजवाद के पुरोधा होने के साथ एक विनम्र स्वभाव के व्यक्ति थे। मैंने उनसे बहुत कुछ सीखा है।

    उनके शोकाकुल परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। देश के लिए उनका योगदान सदा याद रखा जाएगा।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी : ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. शरद यादव हे नेहमी तत्त्वांच्या राजकारणाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. देव त्यांच्या आत्म्याला श्रींच्या चरणी स्थान देवो. सुभाषिनी यादव आणि त्यांच्या इतर कुटुंबियांना माझ्या संवेदना. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी शरद यादव यांना श्रद्धांजली वाहिली.

  • वरिष्ठ समाजवादी नेता श्री शरद यादव जी के निधन का दुखद समाचार मिला। श्री शरद यादव जी हमेशा सिद्धांतों की राजनीति के साथ खड़े रहे व उन्होंने सदैव हमारा मार्गदर्शन किया।

    उनके निधन से भारतीय राजनीति को एक अपूर्णीय क्षति हुई है। ईश्वर दिवंगत आत्मा को श्री चरणों में स्थान दें।

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लालू प्रसाद यादव : शरद यादव यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी मिळाली. मला खूप असहाय्य वाटत आहे. उपचारासाठी येण्यापूर्वी आमच्यात एक बैठक झाली. समाजवादी आणि सामाजिक न्याय प्रवाहाच्या संदर्भात आम्ही खूप विचार केला होता. शरद भाऊ... मला असा निरोप द्यायचा नव्हता. भावपूर्ण श्रद्धांजली! अशा भावना लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केल्या.

  • अभी सिंगापुर में रात्रि में के समय शरद भाई के जाने का दुखद समाचार मिला। बहुत बेबस महसूस कर रहा हूँ। आने से पहले मुलाक़ात हुई थी और कितना कुछ हमने सोचा था समाजवादी व सामाजिक न्याय की धारा के संदर्भ में।

    शरद भाई...ऐसे अलविदा नही कहना था। भावपूर्ण श्रद्धांजलि! pic.twitter.com/t17VHO24Rg

    — Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मल्लिकार्जून खरगे : देशातील समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक दशके उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाची सेवा करत त्यांनी समतेच्या राजकारणाला बळ दिले. त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांप्रती माझ्या मनापासून संवेदना. अशा शब्दात मल्लिकार्जून खरगे यांनी श्रद्धांजली वाहिली.

  • देश की समाजवादी धारा के वरिष्ठ नेता, जेडीयू के पूर्व अध्यक्ष, श्री शरद यादव जी के निधन से दुःखी हूँ।

    एक पूर्व केंद्रीय मंत्री व दशकों तक एक उत्कृष्ट सांसद के तौर पर देश सेवा का कार्य कर,उन्होंने समानता की राजनीति को मज़बूत किया।

    उनके परिवार एवं समर्थकों को मेरी गहरी संवेदनाएँ।

    — Mallikarjun Kharge (@kharge) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेजस्वी यादव : ज्येष्ठ नेते, महान समाजवादी नेते आणि माझे पालक आदरणीय शरद यादव यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. त्यांच्या मृत्यूवर काहीही बोलण्यास असमर्थ आहे. आई आणि भाऊ शंतनू यांच्याशी चर्चा झाली. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण समाजबांधव कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. अशा भावना तेजस्वी यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • मंडल मसीहा, राजद के वरिष्ठ नेता, महान समाजवादी नेता मेरे अभिभावक आदरणीय शरद यादव जी के असामयिक निधन की खबर से मर्माहत हूँ। कुछ कह पाने में असमर्थ हूँ।

    माता जी और भाई शांतनु से वार्ता हुई। दुःख की इस घड़ी में संपूर्ण समाजवादी परिवार परिजनों के साथ है।

    — Tejashwi Yadav (@yadavtejashwi) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जितेंद्र आव्हाड : समाजवादी चळवळीचे भक्कम आधारस्तंभ आणि न्यायप्रेमी समाजवादी नेते श्री.शरद यादव यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे..! मंडल आयोगाच्या निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. शरद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धांजली वाहिली.

  • समाजवादी चळवळीचे भक्कम आधारस्तंभ आणि न्यायप्रेमी समाजवादी नेते श्री.शरद यादव यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे..! मंडल आयोगाच्या निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
    श्री.शरद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/GFSBlByHwn

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विनोद तावडे : ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी JDU अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. भारताच्या राजकारणात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. असे म्हणत विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

  • वरिष्ठ समाजवादी नेता, जेडीयू के पूर्व अध्यक्ष एवं पूर्व केंद्रीय मंत्री शरद यादव जी के निधन का दुखद समाचार प्राप्त हुआ। भारतीय राजनीति में उनका विशेष योगदान रहा है।भगवान दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें व परिवारजनों को यह दु:ख सहने की शक्ति दें। भावपूर्ण श्रद्धांजलि।
    ॐ शांति। pic.twitter.com/g2wsaeznAq

    — Vinod Tawde (@TawdeVinod) January 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jan 13, 2023, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.