श्रीनगर - जम्मू-काश्मीर ( Jammu Kashmir ) मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील गोशबुग येथे ही घटना समोर आली आली ( Sarpanch Shot Dead By Terrorist ) आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करुन माहिती दिली की, बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टणमधील गोशबुग भागात अपक्ष सरपंच अहमद आहेत. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
-
Terrorists fired upon independent sarpanch Manzoor Ahmad at Goshbugh area of Pattan in district Baramulla leaving him critically injured. He was shifted to hospital where doctors declared him brought dead: J&K Police
— ANI (@ANI) April 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Terrorists fired upon independent sarpanch Manzoor Ahmad at Goshbugh area of Pattan in district Baramulla leaving him critically injured. He was shifted to hospital where doctors declared him brought dead: J&K Police
— ANI (@ANI) April 15, 2022Terrorists fired upon independent sarpanch Manzoor Ahmad at Goshbugh area of Pattan in district Baramulla leaving him critically injured. He was shifted to hospital where doctors declared him brought dead: J&K Police
— ANI (@ANI) April 15, 2022
दरम्यान, 11 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगात जिल्ह्यातील एका सरपंचाला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. शब्बीर अहमद मीर असे त्यांचे नाव होते. दहशतवाद्यांनी मूळ गावी अडुरा येथे त्यांच्यावर गोळीबार केला होता.
हेही वाचा - Ruthless Mother Story - निर्दयी माता! पतीचा मृत्यू होताच सहा मुलांना सोडून प्रियकराबरोबर गेली पळून...