ETV Bharat / bharat

बिहारमधील पूर्णियात स्कॉर्पियोचा अपघात, ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू - पूर्णिया लेटेस्ट न्यूज

बिहारमधील पूर्णिया येथे भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ खड्ड्यात पलटी होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. सर्व लोक किशनगंजच्या नुनिया गावातील रहिवासी होते. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बिहारच्या पूर्णियामध्ये अपघात, आठजण ठार
बिहारच्या पूर्णियामध्ये अपघात, आठजण ठार
author img

By

Published : Jun 11, 2022, 8:33 AM IST

Updated : Jun 11, 2022, 9:06 AM IST

पूर्णिया : बिहारमधील पूर्णियामधील रौता पोलीस स्टेशन परिसरात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पलटी होऊन 8 जणांचा मृत्यू झाला (Road Accident In Purnea). गाडीत दहा जण होते. दोघांनी कसेतरी गाडीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. सर्व लोक किशनगंजच्या नुनिया गावातील रहिवासी होते. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या लोकांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

स्कॉर्पिओमधील 8 जणांचा मृत्यू - रौता पोलीस स्टेशन हद्दीतील उनगढच्या कांजिया मिडल स्कूलजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्कॉर्पिओमध्ये बसलेले सर्व लोक अंगढच्या राल खापरा ताराबारीसोबत लग्नाचे नाते ठरवून किशनगंज जिल्ह्यातील नुनिया गावी जात होते. त्यानंतर अचानक स्कॉर्पिओ खड्ड्यात पडली. ज्यामध्ये गाडीतील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.

चालकाच्‍या निस्‍काल्‍जीपनामुले घडला अपघात - लोकांचा आवाज ऐकून अजुबाजुच्‍या लोकानी, अपघाताचे ठिकाण, धाव घेट सर्व मृतण्‍णा गाडीतून बाहेर कडाले. महिती मिटच पोलीस व सीओ यांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण माहीती घाटली. घटनास्थळाच्या जवळच कुठेतरी. वाहनाचा वेग आणि चालकाच्य निश्‍कालजीपणमुले या घटनेच्या शेवटी समोर आले.

हेही वाचा - अंधश्रद्धेतून महिलेची हत्या! मृतदेह डोंगरावरून दिला फेकून

Last Updated : Jun 11, 2022, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.