ETV Bharat / bharat

Road Accident In UP : भरधाव कार आणि ऑटोमध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू - बांदा अपघात लाईव्ह अपडेट

बांदा येथील गिरवा पोलीस ठाण्यात झालेल्या भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा कार आणि ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला.

Road Accident In UP
भरधाव कार आणि ऑटोमध्ये भीषण अपघात
author img

By

Published : Jul 29, 2022, 6:17 PM IST

बांदा (उत्तरप्रदेश) : गिरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. बसस्थानकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने ऑटोला धडक ( road accident in banda UP ) दिली. या घटनेत ऑटोमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्धा डझन लोक जखमी झाले. यापैकी आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. इतर सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - One Died In Firing At Shiv Sena Branch : शिवसेना शाखेसमोर गोळीबार, गोळीबारात एकाचा मृत्यू, एक गंभीर

पोलीस घटनास्थळी दाखल - इनोव्हा चालक दारूच्या नशेत होता आणि भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. सध्या या घटनेची माहिती मिळताच एसपी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.