ETV Bharat / bharat

JEE Mains Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होऊ शकतो - जेईई मेन परीक्षा बातमी ईटीव्ही भारत

बीई, बीटेक या आभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ज्वाईंट संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) दिली जाते. या परीक्षेच्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होऊ शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) 2021 च्या जेईई मेन सत्र 4 च्या निकालाची घोषणा करणार आहे. हा निकाल खास आहे, कारण यंदा एनटीए जेईई मेन रँक लिस्टही जारी करणार आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 13, 2021, 5:02 PM IST

दिल्ली - बीई, बीटेक या आभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ज्वाईंट संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) दिली जाते. या परीक्षेच्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होऊ शकतो.

हेही वाचा - नीट परीक्षेला तामिळनाडू सरकारचा विरोध; बारावीच्या गुणांवरच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे देणार प्रवेश

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) 2021 च्या जेईई मेन सत्र 4 च्या निकालाची घोषणा करणार आहे. हा निकाल खास आहे, कारण यंदा एनटीए जेईई मेन रँक लिस्टही जारी करणार आहे. या आधारावरच टॉप 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई एडव्हॅन्स्ड 2021 मध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील 7 लखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतीक्षा आहे.

या वेबसाइट्सद्वारे पाहू शकता निकाल -

1) jeemain.nta.nic.in

2) ntaresults.nic.in

3) nta.ac.in

उपरोक्त कुठल्याही वेबसाइटवर जा, आपला जेईई मेन रोल नंबर, जन्म तारीख आणि इतर आवश्यक माहिती भरून सबमिट करा. निकाल स्क्रिनवर येईल. यंदा एनटीए जेईई मेन ऑल इंडिया रँक देखील जारी करणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालामध्ये स्कोअरबरोबरच ऑल इंडिया रँक देखील पाहायला मिळेल.

पुढे काय?

जेईई मेन रिजल्ट 2021 सत्र 4 नंतर जोओएसएए (JOSAA) समुपदेशन सुरू होणार. जेईई मेन स्कोअरच्या आधारावर हे समुपदेशन होणार, ज्यात विद्यार्थ्यांना एनआईटी, ट्रिपल आईटी, जीएफटीईसह अन्य नॅशनल, स्टेट आणि खासगी कॉलेजमध्ये जागा दिल्या जातील. त्याचबरोबर, जेईई मेन मेरिट लिस्ट 2021 द्वारेच ठरणार की, कोणत्या टॉप 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई एडव्हॅन्स्ड 2021 परीक्षेत समील होण्याची संधी मिळेल.

हेही वाचा - योगी सरकारच्या जाहिरातीसह धार्मिक टिप्पणीवर काँग्रेसने साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.