ETV Bharat / bharat

Parade on Rajpath : प्रजासत्ताक दिनी भारतीय संस्कृती आणि शौर्याचे भव्य दर्शन; पाहा सर्व घडामोडी - प्रजासत्ताक दिन

Parade on Rajpath
राजपथावर सुरू असलेल्या संचलनाचे लाईव्ह अपडेट
author img

By

Published : Jan 26, 2022, 10:42 AM IST

Updated : Jan 26, 2022, 4:16 PM IST

12:12 January 26

17 जग्वार विमानांची प्रजासत्ताक दिनी अनोखी सलामी

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथ येथे सुरू असलेल्या संचलनात 17 जग्वार विमानांनी 75चा आकडा आकाशात बनवण्यात आला आहे.

11:51 January 26

दोन ध्रुव हेलिकॉप्टर आणि दोन ALH रुद्र हेलिकॉप्टर्सची सलामी

  • #WATCH The cockpit view of the Rudra formation led by Col Sudipto Chaki of 301 Army Aviation Special Operations Sqn with National Flag comprising two Dhruv helicopters and two ALH Rudra Helicopters#RepublicDayParade

    (Video source: Ministry of Defence) pic.twitter.com/2Hac9YbPqb

    — ANI (@ANI) January 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दोन ध्रुव हेलिकॉप्टर आणि दोन ALH रुद्र हेलिकॉप्टर्सचा समावेश असलेल्या राष्ट्रीय ध्वजासह 301 आर्मी एव्हिएशन स्पेशल ऑपरेशन स्क्वेनचे कर्नल सुदिप्तो चाकी यांच्या नेतृत्वाखाली सलामी

11:34 January 26

स्वातंत्र्य लढ्यात पंजाबचे योगदान दर्शविणारी पंजाबची झांकी

'स्वातंत्र्य लढ्यात पंजाबचे योगदान' दर्शविणारी, राज्याची झांकी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे चित्रण करते. यात लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखालील सायमन कमिशन आणि मायकल ओडवायर यांच्यावर उधम सिंग यांनी केलेल्या निषेधाचेही चित्रण आहे.

11:24 January 26

गुजरातच्या झांकीत आदिवासी चळवळीची थीम

गुजरातची झांकी 'गुजरातच्या आदिवासी चळवळी'ची थीम दर्शवली आहे. झांकीचा पुढचा भाग आदिवासींच्या पूर्वजांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो.

11:19 January 26

मेघालयच्या झांकीमध्ये बांबू उत्पादनाचे प्रदर्शन

मेघालयच्या झांकीमध्ये एक महिला बांबूची टोपली विणत असताना आणि राज्यातील अनेक बांबू आणि ऊस उत्पादने दाखवली आहे.

11:07 January 26

नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे झांकीतून प्रदर्शन

राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारतीय नौदलाची झांकी सहभागी झाली. नौदलाच्या बहुआयामी क्षमतांचे प्रदर्शन तसेच 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत प्रमुख इंडक्शन्स ठळकपणे दाखविण्याच्या उद्देशाने हे झांकी तयार करण्यात आली आहे. 'आझादी का अमृत महोत्सव'चाही विशेष उल्लेख केला आहे.

11:00 January 26

शिख लाइट इन्फंट्री तुकडी

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथ येथे सुरू असलेल्या संचलनात शिख लाइट इन्फंट्री तुकडी भाग घेतला. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे या रेजिमेंटचे सध्याचे कर्नल आहेत.

10:53 January 26

आसाम रेजिमेंटचे राजपथावर संचलन

आसाम रेजिमेंटची तुकडी प्रजासत्ताक दिनी राजपथावरून संचलन करत आहे. या तुकडीमध्ये सातही ईशान्येकडील राज्यांतील सैन्यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तीन वेळा हा तुकडीने विजेतेपद मिळवलेले आहे.

10:48 January 26

APC टोपाझच्या तुकड्या, MBT अर्जुन MK-I संचलनात सहभागी

सेंच्युरियन टँक, PT-76, MBT अर्जुन MK-I आणि APC टोपाझच्या तुकड्या दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झाली होती.

10:44 January 26

हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंटची राष्ट्रपतींना सलामी

पहिली तुकडी ६१ घोडदळाची आहे. ही जगातील एकमेव सेवा देणारी सक्रिय हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंट आहे

10:36 January 26

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा

parade on rajpath : आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राजपथावर सुरू असलेल्या संचलनाचे लाईव्ह अपडेट...

Last Updated : Jan 26, 2022, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.