ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या 'या' बातम्यांवर राहणार नजर

author img

By

Published : Jul 22, 2021, 6:29 AM IST

जाणून घ्या, राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर

संग्रहित
संग्रहित

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 'फलक वॉर' दिसून आले आहे.

संग्रहित
संग्रहित
संग्रहित
संग्रहित

22 जुलैला 22 राज्यातले शेतकरी संसदेच्या बाहेर शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत, असे संयुक्त किसान मोर्चानं जाहीर केले आहे.

संग्रहित
संग्रहित

५० मेगापिक्सेल कॅमेरावाला oneplus nord 2 स्मार्टफोन लाँच होणार आहे.

संग्रहित
संग्रहित

20 जुलै ,21 जुलैनंत आजही 22 जुलैला कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लाऊ शकतो.

संग्रहित
संग्रहित

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या (Employee) सर्वसाधारण बदल्या केल्या जाणार आहेत. विभागनिहाय एकूण कर्मचाऱ्यांपैकी पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक तालबद्ध कार्यक्रम निश्‍चित केला आहे. यानुसार येत्या गुरुवारपासून (ता. २२) ही बदली प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

संग्रहित
संग्रहित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेचे (पेट) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. परीक्षा २२ ऑगस्टला होईल, तर निकाल २४ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.

संग्रहित
संग्रहित

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पायथा वीजगृहातील दोन युनिट कार्यान्वित करून वीजनिर्मिती करून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संग्रहित
संग्रहित

येत्या २२ जुलै रोजी Audi e tron ही कंपनीची नवीन आणि भारतासाठी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली जाईल. Audi ने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.

संग्रहित
संग्रहित

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयी 22 जुलैला सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात जिल्हाभरातील आरोग्य संस्था मधील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी सेवा देणार आहे. या शिबीरात लोपॅथी, हामिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी पद्वतीने रोगाची चिकित्सा व निदान करण्यात येणार आहे.

संग्रहित
संग्रहित

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. भाजप सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 जुलै रोजी विधिमंडळ बैठक बोलावली आहे. त्यावेळी भोजन समारंभही होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.