ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : जाणून घ्या नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचे दर - Indian Major Cities Gold Rates Today

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर (Gold Rates Today) बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Silver Rates Today)असते. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या भावात किरकोळ वाढ दिसून आली. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold silver Rates Today In Maharashtra ) घ्या.

Gold Silver Rates Today
सोन्या चांदीचे दर
author img

By

Published : Jan 2, 2023, 7:16 AM IST

मुंबई : 22 कॅरेट सोन्याची किंमत (22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,060 , 8 ग्रॅम ₹40,480, 10 ग्रॅम ₹50,600, 100 ग्रॅम ₹5,06,000 आहेत. ( Gold silver Rates Today In Maharashtra )

24 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,520, 8 ग्रॅम ₹44,160, 10 ग्रॅम ₹55,200, 100 ग्रॅम ₹5,52,000 (Gold Silver Rate) आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Today) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,300, मुंबईत ₹50,600 , दिल्लीत ₹55,750, कोलकाता ₹50,600, हैदराबाद ₹50,600 (Silver Rates Today) आहेत.

चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹71.30 , 8 ग्रॅम ₹570.40, 10 ग्रॅम ₹713, 100 ग्रॅम ₹7,130, 1 किलो ₹71,300 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹743, मुंबईत ₹713 , दिल्लीत ₹713, कोलकाता ₹713, बंगळुरू ₹743 , हैद्राबाद ₹743 (Gold Silver Rates in India) आहेत.

बीआयएस हॉलमार्क : सोने खरेदी करताना त्यावर बीआयएस हॉलमार्कचा शिक्का पहावा. यातून सोन्याची शुद्धता प्रमाणित केली जाते. सध्या प्रत्येक सराफाकडे हॉलमार्किंग केलेलेच दागिने असतात. सामान्यपणे २४ कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. कारण शुद्ध सोने खूपच मऊ असते. दागिन्यांसाठी २२ कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी शुद्ध सोन्याचा वापर केला जातो. भारतीय हॉलमार्किंग योजनेनुसार दागिने प्रमाणित केले जातात. २२ कॅरेट सोन्यावर ९१६, २१ कॅरेट सोन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्यावर ७५० असा हॉलमार्किंगचा शिक्का असतो. त्यावरून आपल्या दागिन्याची शुद्धता प्रत्यक्ष लावलेल्या भावाशी पडताळून पहावी.

दंत चाचणी : ही सर्वात सोपी आणि कोणालाही अगदी सहज करता येण्यासारखी चाचणी आहे. शुद्ध सोने दाताखाली दाबले तर मऊ असल्याने त्यावर दाताचे निशाण पडते. सोन्यात इतर धातू मिसळलेले असतील, तर त्यावर दाताची खूण पडत नाही. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळविल्यानंतर खेळाडू ते दाताखाली चावण्याची प्रथा आहे. कदाचित, त्यामागे ते मेडल शुद्ध सोन्याचे आहे की नाही, हे तपासण्याचा प्रकार (Gold Silver Rates Today in Maharashtra) असावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.