ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : क्रिप्टोकरन्सी बँकिंग म्हणजे काय ? जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सी बँकिंगद्वारे आपण डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून पैसे वापरू शकतो. तसेच आज काल क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर आणि क्रिप्टोकरन्सी बँकिंग काय आहे, जाणून (Cryptocurrency Prices 13 December 2022) घेवू या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Dec 22, 2022, 6:58 AM IST

मुंबई : ब्लॉकचेनवर आधारित डिजिटल चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि वित्तीय सेवा कंपन्यांना सुगीचे दिवस आले (Cryptocurrency Prices Today) आहेत. यासोबत अनेक समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 22 December 2022) घ्या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सी बँकिंग : क्रिप्टोकरन्सी बँकिंग ही सेवा ऑफर करणार्‍या कंपन्या आणि फर्म या तांत्रिकदृष्ट्या बँका (Cryptocurrency Prices Today in India) नाही. पण येथे ग्राहक त्यांची क्रिप्टोकरन्सी शिल्लक व्यवस्थापित करू शकतो. या प्रकारच्या बँका लोकांना त्यांचे पैसे डिजिटल वॉलेटच्या स्वरुपात देतात. नेहमीप्रमाणे पैसे खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून (Cryptocurrency Banking) देतात.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे : या प्रकारच्या बँकिंगचा मुख्य फायदा क्रिप्टोकरन्सी डेबिट कार्ड हा (Bitcoin Rate Today) आहे. या बँकिंगमध्ये डिजिटल चलन इतर कोणत्याही चलनाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी किंवा रोख रक्कम म्हणून काढण्याची परवानगी देतात. अनेक फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपन्या चार्टर्ड बँक किंवा डेबिट कार्डनिर्मिती कर्त्यांसोबत भागीदारी करत आहेत. या भागीदारीद्वारे क्रिप्टोकरन्सीचे रुपांतर डॉलरमध्ये करण्यात येते. अनेक डेबिट कार्ड कंपन्यानी डिजिटल फंड स्वीकारण्यास सुरवात केली (Bitcoin Rate Today) आहे.

क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,93,758 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,00,553 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,456 रूपये (Cryptocurrency Prices 13 December 2022) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.