ETV Bharat / bharat

Minor Girl Rape : आठ वर्षीय चिमुरडीला झुडुपात नेऊन शेजाऱ्याने केला बलात्कार, बेशुद्ध झाल्यावर पळाला सोडून - Rape of eight year old girl in Banda UP

उत्तर प्रदेशातील बांदा (Rape eight years old girls Banda UP) येथे आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका मुलीवर तिच्याच शेजारच्या तरुणाने (Neighbour youth man raped minor girl Banda UP ) बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर अनेक तास चिमुरडी बेशुद्ध पडली होती. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला.

Minor Girl Rape
Minor Girl Rape
author img

By

Published : Oct 19, 2022, 3:51 PM IST

बांदा (यूपी) : उत्तर प्रदेशातील बांदा (Rape eight years old girls Banda UP) येथे आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका मुलीवर तिच्याच शेजारच्या तरुणाने (Neighbour youth man raped minor girl Banda UP ) बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर अनेक तास चिमुरडी बेशुद्ध पडली होती. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला. (UP Banda minor girl rape) (Latest Crime News from UP)

मुलीला तोंड दाबून झुडपात नेले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण शहर कोतवाली परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी सायंकाळी उशिरा घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीला तोंड दाबून जवळच्या झुडपात नेले. या तरुणाने येथे त्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • #bandapolice थाना कोतवाली नगर क्षेत्र में एक पिता द्वारा तहरीर दी गई कि मोहल्ले के ही एक व्यक्ति द्वारा उसकी नबालिग पुत्री के साथ दुष्कर्म किया गया। मामले को तत्काल संज्ञान लेते हुए अभियोग पंजीकृत किया गया है। इस संबंध में वीडियो बाइट पुलिस अधीक्षक बांदा।@rangechitrakoot pic.twitter.com/e6l8WFoTlP

    — Banda Police (@bandapolice) October 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चिमुकलीनेच सांगितली घडलेली घटना - मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शोध सुरू केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याविषयी पोलिसांनाही कळवण्यात आले. मात्र मुलगी सापडली नाही. काही वेळाने मुलगी रात्री घरी आली आणि तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणीही केली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल- या प्रकरणी बांदाचे एसपी अभिनंदन यांनी सांगितले की, शहर कोतवाली परिसरात शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच आम्ही सर्वजण घटनास्थळी पोहोचलो. तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.