ETV Bharat / bharat

Ramoji Film City : महिला दिनानिमित्त 'रामोजी फिल्म सिटी'त खास ऑफर; घरबसल्या आजच करा बुकिंग

रामोजी फिल्म सिटी 1 मार्चपासून 31 मार्चपर्यंत ' स्पेशल महिला दिवस' आयोजित करत आहे. या महिन्यात महिलांसाठी मनोरंजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Ramoji Film City celebrates Women Day
Ramoji Film City celebrates Women Day
author img

By

Published : Feb 28, 2023, 10:41 PM IST

हैदराबाद : जगातील सर्वात मोठी रोमोजी फिल्म सिटीची ओळख आहे. या फिल्म सिटीची नोंद गिनीज वर्ल्ड मध्ये देखील करण्यात आली आहे. इथे मनोरंजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. असेच आयोजन महिला दिनाचे औचित्य साधुन करण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी जगभरात साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 च्या आधी, रामोजी फिल्म सिटीने महिलांसाठी एक अनोखा खास कार्यक्रम सुरू केला आहे.

Women Day
रामोजी फिल्मसिटीत महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फिल्म सिटीच्या प्रवक्त्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, रामोजी फिल्म सिटी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त' महिला स्पेशल मंथचे आयोजन करत आहे. यावेळी महिलांसाठी विशेष ऑफरचा आनंद घेता येणार आहे. एक महिलेच्या टिकिटावर दुसऱ्या महिलेला किंवा मुलीला विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवक्त्याने सांगितले की, फक्त एकाच प्रवेश तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील आणि एक पूर्णपणे विनामूल्य टिकिट असणार आहे.

Women Day
cहिला दिनानिमित्त नृत्याचा आनंद

पुढे बोलतांना त्यांनी महिती दिली की, 'रामोजी फिल्मसिटी विविध भूमिका साकारणाऱ्या तसचे महिसांची स्वप्ने, आकांक्षा, आवडींचा विचार करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.' रामोजी फिल्म सिटी येथील अनुभवाचा एक भाग म्हणून, महिलांना थीमॅटिक आकर्षणे, भव्य चित्रपट सेट्स, भव्य थीम गार्डन्स आणि चमचमीत कारंजे यांचा आनंद घेता येणार आहे. तसेच एक मंत्रमुग्ध करणारा स्टुडिओ टूर देखील महिला करु शकतात. बर्ड पार्क, बटरफ्लाय पार्क, बोन्साई गार्डनलाही भेट देता येइल.

Women Day
रामायन महाभारतातील दृश्य

रामोजी फिल्मसिटी हे केवळ प्रेक्षकांसाठीच नाही तर चित्रपट निर्मात्यांसाठीही स्वर्ग आहे. नेत्रदीपक 2,000 एकरमध्ये पसरलेले, एक प्रकारचे चित्रपट-प्रेरित थीमॅटिक पर्यटन स्थळ आहे. जगातील सर्वात मोठे फिल्म सिटी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे देखील याची नोंद करण्यात आली आहे. येथे जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये 2,500 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

Women Day
मनोरजनासह विविध उपक्रम

त्यामुळे जर तुम्ही एक महिला असाल आणि तुमच्या महिला सहकाऱ्यांसोबत किंवा मैत्रिणींसोबत या महिला दिनाचा आनंद घ्याचा असेल, तर रामोजी फिल्म सिटी तुम्ही एकदा नक्की भेट द्याला हवी. ही ऑफर फक्त महिलांसाठी वैध आहे आणि फक्त ऑनलाइन आणि आगाऊ बुकिंगद्वारे टिकीट बुक करता येणार आहे. अधिक माहितीसाठी, www.ramojifilmcity.com वर लॉग इन करू शकतात किंवा 1800 120 2999 वर कॉल करू शकतात.

Women Day
चित्रपटाचा घ्या अनुभव

Also read: Ramoji Film City bags FSSAI's Eat Right Campus Award

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.