ETV Bharat / bharat

Vajpayee Malviya Birth Anniversary : मोदींनी वाहिली वाजपेयी आणि मालवीय यांना जयंतीनिमित्त आदरांजली - नरेंद्र मोदी यांची आदरांजली

आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय यांची जयंती आहे. (atal bihari vajpayee birth anniversary). (madan mohan malviya birth anniversary). या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. (Narendra Modi tribute to atal bihari vajpayee). (Narendra Modi tribute to madan mohan malviya).

Vajpayee Malviya
Vajpayee Malviya
author img

By

Published : Dec 25, 2022, 11:05 AM IST

Updated : Dec 25, 2022, 11:59 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (Narendra Modi tribute to atal bihari vajpayee). यावेळी मोदी यांनी भारतासाठी वाजपेयींचे योगदान अतुल्य असल्याचे म्हटले. (atal bihari vajpayee birth anniversary). वाजपेयी यांनी 90 च्या दशकात भाजपचे नेतृत्व केले होते तसेच ते सहा वर्षे भारताचे पंतप्रधान राहिले आहेत.

  • Tributes to Atal Ji on his Jayanti. His contribution to India is indelible. His leadership and vision motivate millions of people. pic.twitter.com/tDYNKiGXxj

    — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • मां भारती की महान संतान महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। देश के शिक्षा जगत की समृद्धि के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित कर दिया, जिसके लिए वे सदैव स्मरणीय रहेंगे। pic.twitter.com/ITyTvakDxK

मोदींचे ट्विट : मोदींनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले, "अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. भारतासाठी त्यांचे योगदान अतुल्य आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरित करते." मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय (madan mohan malviya) यांना देखील त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (Narendra Modi tribute to madan mohan malviya). ते म्हणाले, "बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या मालवीय यांनी आपले जीवन शिक्षण क्षेत्राला सशक्त करण्यासाठी समर्पित केले. या कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. ते भारतमातेचे महान पुत्र होते." (madan mohan malviya birth anniversary).

Last Updated : Dec 25, 2022, 11:59 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.