ETV Bharat / bharat

Narendra Modi In DU : दिल्ली विद्यापीठ फक्त विद्यापीठ नसून चळवळ -पंतप्रधान नरेंद्र मोदी - कुलगुरू प्रा योगेश सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दिल्ली विद्यापीठात पोहोचले आहेत. दिल्ली विद्यापीठ शताब्दी सोहळ्याच्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावून तीन इमारतीचा शिलाण्यास केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठ हे फक्त विद्यापीठ नसून शैक्षणिक चळवळ असल्याचे स्पष्ट केले आहे.

Narendra Modi In DU
दिल्ली विद्यापीठाचा शताब्दी समारंभ
author img

By

Published : Jun 30, 2023, 12:26 PM IST

Updated : Jun 30, 2023, 12:50 PM IST

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (DU) शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी दाखल झाले आहेत. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा योगेश सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठ हे शैक्षणिक चळवळ असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 वर्षांच्या वाटचालीवर उभारलेल्या प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठात सुमारे दीड तास मुक्काम करणार आहेत.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi says, "Delhi University has completed 100 years when the nation celebrates 75 years of independence... Delhi University is not just a university, but a movement. This university has lived every movement and has brought life to every… pic.twitter.com/nifIZaRo2h

    — ANI (@ANI) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या वाटचालीवर पुस्तक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विद्यापीठातील शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमात पोहोचले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी वर्षावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन केले. यासोबतच दिल्ली विद्यापीठ लोगो आणि दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या वाटचालीवर आधारित पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी दिल्ली विद्यापीठामध्ये पोहोचून त्यांनी पंतप्रधानांचे स्वात केले आहे. याशिवाय UPSC-2022 टॉपर इशिता किशोर, द्वितीय क्रमांक धारक गरिमा लोहिया आणि दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा देखील दिल्ली विद्यापीठामध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे एसपीजीने एक दिवस आधीच दिल्ली विद्यापीठामध्ये तळ ठोकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विद्यापीठात येत असल्याने तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रम

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता दिल्ली विद्यापीठात पोहोचतील
  • पंतप्रधान मंचावर पोहोचतील - सकाळी 11.07
  • पंतप्रधानांचे कुलगुरूंकडून स्वागत - सकाळी 11.12 वा
  • कुलगुरूंचे स्वागत भाषण - सकाळी 11.15 वा
  • शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे भाषण - सकाळी 11.19 वा
  • दिल्ली विद्यापीठाच्या 100 वर्षांच्या प्रवासावरील लघुपट - 11.26 वा
  • पंतप्रधानांच्या हस्ते शताब्दी वर्ष पुस्तिकेचे प्रकाशन - सकाळी 11.30 वा
  • दिल्ली विद्यापीठाच्या तीन इमारतींची पायाभरणी - सकाळी 11.33 वाजता
  • पंतप्रधानांचे भाषण सुरू होईल - सकाळी 11.35 वाजता

हेही वाचा -

  1. Modi On Opposition : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करण्याचे मोदींचे आश्वासन
  2. Vladimir Putin On Pm Modi : व्लादिमीर पुतीन यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक; मेक इन इंडियाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम
  3. Narendra Modi On UCC : समान नागरी कायद्यावर मोदींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'एक देश-एक कायदा..' तीन तलाकचा इस्लामशी संबंध नाही

Last Updated : Jun 30, 2023, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.