ETV Bharat / bharat

Narendra Modi Dinner With Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, सोबतच केले जेवण

गेल्या वेळेस पंतप्रधान अहमदाबादमध्ये ( PM Modi In Ahmedabad ) आले होते तेव्हा त्यांना त्यांच्या आईला भेटायला वेळ मिळाला नाही. यावेळी मात्र ते आईला भेटायला आले आणि आई हिराबासोबत जेवणही ( Narendra Modi Dinner With Mother ) केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, सोबतच केले जेवण

author img

By

Published : Mar 11, 2022, 10:48 PM IST

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले ( PM Modi Gujrat Visit ) आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमलम येथे भाजप पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी महापंचायत संमेलनाला हजेरी लावली.

पंतप्रधान मोदी रायसन येथे पोहोचले

त्यानंतर ते सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राजभवनात गेले. तासाभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या धाकट्या भावाच्या रायसन येथील निवासस्थानी आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट

वर्षांनंतर भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी गुजरातचा दौरा केला होता. गुजरातमधील कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी माता हिराबा यांची भेट घेतली नाही आणि गांधीनगरमध्ये कार्यक्रमाची सांगता करून ते थेट राजभवनात गेले. अहमदाबाद ( PM Modi In Ahmedabad ) विमानतळ ते राजभवन ते दिल्ली थेट विमानाने ते गेले होते.

जेवणात खिचडी आणि भाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हिराबा यांना भेटण्यासाठी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले होते. पीएम मोदींनी आई हिराबासोबत खिचडी आणि भाजी खाल्ली ( Narendra Modi Dinner With Mother ) .

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, सोबतच केले जेवण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, सोबतच केले जेवण

2017 च्या निवडणुकीपूर्वी घेतले होते आईचे आशीर्वाद

2017 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही गुजरातमध्ये आले होते. त्यानंतर अचानक कार्यक्रमातून ते दुपारी आई हिराबाला भेटायला गेले आणि त्यांच्यासोबत चहा घेतला. विशेष म्हणजे, आता 2022 च्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि भाजपने आधीच तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे आईचे आशीर्वाद घेतले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.