ETV Bharat / bharat

PM awas yojana extended to 2024, पीएम आवास योजनेची मुदत 2024 पर्यंत वाढवली - पीएम आवास योजनेची मुदत 2024 पर्यंत वाढवली

सरकारने पंतप्रधान आवास योजनेला दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा लाभ 2024 पर्यंत मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 65 लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण (PM Awas Yojana Benefits) झाले आहे. बाकी घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे.

पीएम आवास योजनेची मुदत 2024 पर्यंत वाढवली

author img

By

Published : Aug 11, 2022, 2:37 PM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान आवास योजनेला पुन्हा संजीवनी देण्या ताली आहे. (PM Awas Yojana) लाभार्थ्यांसाठी आता आणखी मुदतवाढ दिली आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजनेला दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा लाभ 2024 पर्यंत मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या एकूण 122 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 65 लाख घरे बांधण्याचे काम पूर्ण (PM Awas Yojana Benefits) झाले आहे. बाकी घरांचे बांधकामही पूर्ण केले जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकार देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक घटकतील लोकांना स्वतःचे घर देते. या योजनेच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे, विधवा, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) लोकांनाही या योजनेचा लाभ मिळतो. ही घरांमध्ये पाण्याचे कनेक्शन, शौचालये आणि वीज इत्यादी अनेक मूलभूत सुविधा मिळतात.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने 3 उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत. पहिली कॅटगरी म्हणजे, ज्या लोकांचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे, तर दुसरी कॅटगरी म्हणजे ज्यांचे उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या दरम्यान आहे. तसेच, तिसरी कॅटगरी म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये पैसे देते. पहिला हप्ता 50 हजार रुपये, दुसरा हप्ता 1.50 लाख रुपये आणि तिसरा हप्ता 2.50 लाख रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.