ETV Bharat / bharat

Drone At India Pakistan Border: भारत पाक सीमेवर ड्रोनची घुसखोरी, बीएसएफकडून जोरदार प्रत्युत्तर

तरन तारनच्या भारत-पाकिस्तान सीमेवर मध्यरात्री १२ वाजता पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसले होते. (Drone At India Pakistan Border). त्याचा आवाज ऐकताच सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानात परतले.

Drone
Drone
author img

By

Published : Nov 18, 2022, 5:30 PM IST

तरन तारन साहिब (पंजाब) - भारत पाक सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया चालूच आहेत. पंजाबमधील तरन तारण साहिब येथून असेच ताजे प्रकरण समोर आले. (pakistani drone). येथे रात्री उशिरा सीमावर्ती भागात एक ड्रोन दिसला आहे. (Drone At India Pakistan Border).

बीएसएफकडून गोळीबार - तरन तारनच्या भारत-पाकिस्तान सीमेवर मध्यरात्री १२ वाजता पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसले होते. त्याचा आवाज ऐकताच सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानात परतले. या घटनेनंतर बीएसएफने परिसरात शोधमोहीम राबवली आहे.

शस्त्रास्त्रे आणि मादक पदार्थांचा पुरवठा - गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची खेप पाकिस्तानमधून भारतात सातत्याने पाठवली जात आहे. यावर बीएसएफची करडी नजर आहे. यासोबतच अशा प्रकारची घुसखोरी बीएसएफने अनेकवेळा हाणून पाडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.