ETV Bharat / bharat

BJP Vs CM Bhagwant Mann : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या भेटीत विशेष पॅकेजची मागणी; विरोधकांनी साधला निशाणा - Bhagwant Mann on Punjab Corruption

भगवंत मान यांच्यावर टीका करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा ( BJP leader Manjinder Singh Sirsa ) म्हणाले की, ते मतदानापूर्वी पंजाबमध्ये मोठमोठ्या गप्पा मारायचे. लोकांना चांगलं वाटावे म्हणून आकर्षण आश्वासने दिली. तेव्हा भगवंत मान म्हणायचे की आजवर सुरू असलेला पंजाबमधील भ्रष्टाचार ( Bhagwant Mann on Punjab Corruption संपेल. त्यातून पैसा गोळा करून प्रांताच्या विकासात गुंतविला जाईल. मनजिंदरसिंग सिरसा पुढे म्हणाले की, आता सरकार स्थापन झाले आहे. )

भगवंत मान पंतप्रधान मोदी भेट
भगवंत मान पंतप्रधान मोदी भेट
author img

By

Published : Mar 25, 2022, 5:17 PM IST

चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ( Bhagwant Mann PM Modi visit ) भेट घेतली. त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही पहिलीच भेट होती. यादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी ( Special package for Punjab ) केल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली जात आहे.

  • Asking PM @narendramodi ji for financial assistance of Rs 50,000 crore annually proves that the @AamAadmiParty alone cannot fulfill its guarantees and the roadmap for replenishing Punjab's exchequer and implementing schemes from the state exchequer is beyond their reach.

    — Sukhjinder Singh Randhawa (@Sukhjinder_INC) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Harish Rao : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगाणात शेती खरेदी; तेलंगाणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा, वीजपुरवठा मुद्दा पेटला

रोड मॅप अंमलबजावणी आम आदमी पक्षाच्या आवाक्याबाहेर

भगवंत मान यांच्यावर टीका करताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा ( BJP leader Manjinder Singh Sirsa ) म्हणाले की, ते मतदानापूर्वी पंजाबमध्ये मोठमोठ्या गप्पा मारायचे. लोकांना चांगलं वाटावे म्हणून आकर्षण आश्वासने दिली. तेव्हा भगवंत मान म्हणायचे की आजवर सुरू असलेला पंजाबमधील भ्रष्टाचार ( Bhagwant Mann on Punjab Corruption ) संपेल. त्यातून पैसा गोळा करून प्रांताच्या विकासात गुंतविला जाईल. मनजिंदरसिंग सिरसा पुढे म्हणाले की, आता सरकार स्थापन झाले आहे. ) आश्वासने दिली असून ते देशाच्या पंतप्रधानांकडे पैशाची मागणी करत आहेत. अशा स्थितीत कोणत्याही राज्यातील सरकार मतदान जिंकण्यासाठी आश्वासने देते. त्यानंतर केंद्र सरकारकडे पैसे मागते. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी आम आदमी पक्षावर टीका करताना म्हटले आहे की, आम आदमी पक्ष योजना पूर्ण करू शकत नाही. रोड मॅप अंमलबजावणी त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

  • Although i support d demand of @BhagwantMann seeking 1 Lac Cr package for PB from Pm but i expect him to implement his promise to rid PB of different mafia’s dat are looting the state.He often claimed that he’s going to stop loot by mafia n direct dat money towards state coffers

    — Sukhpal Singh Khaira (@SukhpalKhaira) March 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-Siddaramaiah Dance : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्यांनी जत्रेत केले नृत्य, पाहा VIDEO

सुखपाल खहरा यांना मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

एकीकडे आम आदमी पक्षाला विशेष पॅकेजच्या मागणीवरून विरोधकांकडून घेरले जात असतानाच काँग्रेसचे आमदार सुखपाल खहरा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. सुखपाल खहरा यांनी ट्विट केले की, भगवंत मान यांच्याकडून 1 लाख कोटींच्या पॅकेजची मागणी करण्यात आली. ते त्यांचे समर्थन करतात. त्याचबरोबर पंजाबमधील विविध माफियांपासून मुक्ती मिळवून देण्याचे त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मनजिंदर सिंग सिरसा ट्विट
मनजिंदर सिंग सिरसा ट्विट

हेही वाचा-Maharashtra Assembly : ईडीच्या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत आक्रमक, मलिकांचा राजीनामा न घेण्यावरही ठाम

सीएम मान यांनी विशेष पॅकेजची मागणी केली

सीएम भगवंत मान यांनी बैठकीदरम्यान पीएम मोदींकडे मागणी केली होती. त्याबद्दल सीएम भगवंत मान म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पंजाबची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. पंजाबची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 2 वर्षांसाठी 50,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची पंतप्रधान मोदींनी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.