ONGC Recruitment 2022 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC Recruitment 2022) ने पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी (more than 800 posts of graduate trainee) अर्ज मागवले आहेत. ओएनजीसी भर्ती 2022 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ने जारी केलेल्या माहितीनुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड GATE परीक्षेद्वारे केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC Recruitment 2022) ग्रीन हिल्स, तेल भवन, डेहराडून यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी (more than 800 posts of graduate trainee) अर्ज आमंत्रित केले आहेत. ओएनजीसीने ही भरती अभियांत्रिकी आणि भूविज्ञान या विषयात केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 871 पदांची भरती केली जाणार आहे. आता अशा परिस्थितीत, या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. त्याचवेळी, या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 12 ऑक्टोबर 2022 (12 october is last date) आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज कसा करायचा : पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट ongcindia.com ला भेट द्यावी लागेल. पुढे, होम पेजवर Career TAN वर क्लिक करा. या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 12 ऑक्टोबर 2022 (12 october is last date) आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य, ईडब्ल्युएस, ओबिसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे. जे उमेदवार एससी व एसटी किंवा पीडब्ल्युबीडी श्रेणीतील आहे, व ते या पदांसाठी अर्ज करत आहेत, तर त्यांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही. तसेच, इच्छुक उमेदवार भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट ongcindia.com ची तपशीलवार सूचना पाहू शकतात.