ETV Bharat / bharat

Condom to New Married Couple सरकार नवविवाहित जोडप्यांना करणार कंडोमचे वाटप - Odisha Wedding Kits

ओडिशा सरकार Odisha Govt gift to newlywed couple नवविवाहित जोडप्याला कौटुंबिक नियोजन किट भेट Odisha family planning kit देणार आहे. ज्यामध्ये कंडोम आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित इतर आरोग्यविषयक आवश्यक गोष्टींचा समावेश असेल. नॅशनल हेल्थ मिशन NHM अंतर्गत नई पहल योजना Nai Pahal Scheme 2022 नावाच्या नवीन उपक्रमाचा उद्देश तरुण जोडप्यांनी कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पद्धतींचा अवलंब करणे आणि त्याविषयी जागरूकता वाढवणे increase awareness about family planning हा आहे.

Odisha family planning kit
वविवाहित जोडप्याला कौटुंबिक नियोजन किट भेट
author img

By

Published : Aug 13, 2022, 7:09 PM IST

भुवनेश्वर ओडिशा सरकार Odisha Govt gift to newlywed couple नवविवाहित जोडप्याला कौटुंबिक नियोजन किट भेट gift family planning kits देणार आहे. ज्यामध्ये कंडोम आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित इतर आरोग्यविषयक आवश्यक गोष्टींचा समावेश असेल. नॅशनल हेल्थ मिशन NHM अंतर्गत नई पहल योजना Nai Pahal Scheme 2022 नावाच्या नवीन उपक्रमाचा उद्देश तरुण जोडप्यांनी कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पद्धतींचा अवलंब करणे आणि त्याविषयी जागरूकता वाढवणे increase awareness about family planning हा आहे.

सप्टेंबरपासून किटचे वाटप ओडिशा राज्य सरकारने नवविवाहितांना वेडिंग किट भेट Odisha Wedding Kits देण्याची योजना आखली आहे. यामध्ये कुटुंब नियोजन, विवाह नोंदणी फॉर्म, कंडोम, तोंडी आणि आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेण्याच्या पद्धती आणि कुटुंबनियोजनाचे फायदे याविषयीची पुस्तिका असणार आहे. याशिवाय किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, बिंदी, नेल कटर आणि आरसा यांसारखी सौंदर्य सामग्री देखील असेल. कुटुंब नियोजन संचालक डॉ. बिजय पाणिग्रही म्हणाले की, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांना आशा यावर्षी सप्टेंबरपासून नवविवाहित जोडप्यांना किटचे वाटप करण्याचे काम सोपवले जाईल. नवीन जोडप्यांना ऩई पहल योजना या उपक्रमाद्वारे कुटुंब नियोजन पद्धतींचा अवलंब करण्यास योग्यरित्या प्रोत्साहित केले जाईल. याची खात्री करण्यासाठी आशांना प्रशिक्षण दिले जात आहे.

कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्याचे नियोजन नवविवाहित जोडप्यांना कुटुंब नियोजन पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्यांना नई दम्पती किट किंवा नई पहल किट भेट देत आहोत. किटमध्ये कौटुंबिक नियोजन, कंडोम सारखे गर्भनिरोधक, तोंडी गर्भनिरोधक गोळ्यांसह आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या आणि त्यांच्यासाठी एक ग्रूमिंग किट याविषयी माहिती आहे. किटमधील सामग्रीचा तपशील सार्वजनिक करताना डॉ. बिजय पाणिग्रही यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा Har Ghar Tiranga जाणून घ्या ध्वजारोहण करतानाचे नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.