ETV Bharat / bharat

Navratri 2022 : आज दुर्गा अष्टमी, जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त - worship and auspicious time

शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमीचे विशेष महत्त्व Durga Ashtami importance असून तिला 'महाअष्टमी' असेही म्हणतात. या दिवशी महागौरीची पूजा केली worship and auspicious time जाते आणि घरात सुख-शांती नांदते.Navratri 2022

Navratri 2022
आज दुर्गा अष्टमी
author img

By

Published : Oct 2, 2022, 3:32 PM IST

Updated : Oct 3, 2022, 9:06 AM IST

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण चार वेळा येत असला तरी, यापैकी शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान लोक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवस उपवास करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे मातेची पूजा करतात. यानंतर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यांना भोजन दिल्यावर उपवास सोडतात. त्यामुळे नवरात्रीत अष्टमी Durga Ashtami importance आणि नवमीलाही खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या अष्टमी तिथीला 'दुर्गा अष्टमी' किंवा 'महानवमी' म्हणतात. जाणून घेऊया अष्टमी पूजेची वेळ काय आहे आणि त्याचे महत्त्व काय worship and auspicious time आहे.Navratri 2022

अष्टमी मुहुर्त : शारदीय नवरात्रीमध्ये, दुर्गा अष्टमी म्हणजेच महाअष्टमी तिथी 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजुन 47 मिनिटांनी सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी 4 वाजुन 37 मिनिटांनी समाप्त होईल. सोमवार, ३ ऑक्टोबर २०२२ रोजी अष्टमीची पूजा होईल. ज्यांनी फक्त पहिला आणि शेवटचा उपवास केला असेल आणि त्यांच्या घरी अष्टमीची पूजा केली जाते. त्यांना सप्तमी तिथीचे व्रत करावे लागेल.

दुर्गा अष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त : दुर्गा अष्टमीच्या दिवशी रवियोग आणि शोभन योग तयार होत आहेत. हे दोन्ही योग शुभ कार्यासाठी अतिशय शुभ आहेत. या दिवशी रात्री १२.२५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ पर्यंत रवि योग राहील. तर शोभन योग सकाळपासून दुपारी २.२२ पर्यंत राहील.

दुर्गा अष्टमीचे महत्व : दुर्गा अष्टमीच्या दिवशी माँ दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेसाठी 2 ते 10 वयोगटातील मुलींना जेवण दिले जाते. अष्टमीच्या दिवशी मुलीची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देते, असे म्हणतात. कारण मुलींना माँ दुर्गेचे रूप मानले जाते. काही लोक दुर्गा अष्टमीच्या दिवशीही हवन करतात आणि त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. तसेच घरात काही नकारात्मकता असेल तर ती देखील संपते. हवन करताना नवग्रहांचीही पूजा केली जाते आणि असे केल्याने ग्रह दोष शांत होतात, अशी मान्यता आहे.Navratri 2022

Last Updated : Oct 3, 2022, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.