ETV Bharat / bharat

MLA Beaten By Villagers: आमदाराला गावकऱ्यांनी केली बेदम मारहाण - कर्नाटकातील मुदिगेरे मतदारसंघाचे आमदार कुमारस्वामी

आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, "गावकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला सँडलने मारले. प्रत्येकाच्या हातात काठ्या होत्या. लोकांनी चोरासारखा माझा पाठलाग केला." (MLA Beaten By Villagers).

MLA Beaten By Villagers
MLA Beaten By Villagers
author img

By

Published : Nov 21, 2022, 10:43 PM IST

चिक्कमंगलुरू (कर्नाटक) - कर्नाटकातील मुदिगेरे मतदारसंघाचे आमदार कुमारस्वामी यांना चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील हुलेमाने कुंडूर गावात जंगली हत्तीने एका महिलेला पायदळी तुडवल्याबद्दल गावकऱ्यांनी मारहाण केली. (MLA Beaten By Villagers). शोभा नावाच्या ३५ वर्षीय महिलेला रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जंगली हत्तीने ठार मारले होते. (elephants trampling residents).

आमदाराला गावकऱ्यांनी केली बेदम मारहाण

हा राजकीय हल्ला होता - आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, "गावकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला सँडलने मारले. प्रत्येकाच्या हातात काठ्या होत्या. लोकांनी चोरासारखा माझा पाठलाग केला. काल दुपारी ३.३० च्या सुमारास मी त्या ठिकाणी पोहोचलो. लोकांच्या टोळक्याने आधी माझ्या रक्षकांवर हल्ला केला. त्यानंतर मी मयत महिलेच्या ठिकाणी पोहोचल्यावर काही महिलांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यावर आणि पोलिसांवरही हल्ला केला. नंतर मी धावत जाऊन जीपमध्ये बसलो. त्यांनी जीपवरही दगडफेक केली. हे हत्ती प्रकरण नसून राजकीय हल्ला होता. मी निवडणूक लढवू नये म्हणून हा नियोजित हल्ला झाला आहे. त्यांनी कट रचून माझ्यावर हल्ला केला. माझ्यासह सर्व आमदारांना सरकारने सुरक्षा पुरवावी. या घटनेची मी सरकारकडे तक्रार करणार आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.