ETV Bharat / bharat

मुंबईतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला सीतामढी येथून घेतले ताब्यात - मुंबईतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

मुंबईतून बेपत्ता (Minor Missing From Mumbai) झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा मुंबई पोलिसांनी डुमरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर येथून शोध घेतला आहे. मुंबईत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.

dumra
मुंबई
author img

By

Published : Dec 22, 2021, 9:12 AM IST

सीतामढी - बिहारमधील सीतामढी येथून प्रेमप्रकरण समोर आले आहे. मुंबईतून बेपत्ता (Minor Missing From Mumbai) झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा मुंबई पोलिसांनी डुमरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर येथून शोध घेतला आहे. मुंबईत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.

मुंबईतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

मुरादपूर पंचायतीच्या प्रमुखांच्या पुढाकारानंतर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुखिया संजीव बाजीतपुरिया यांनी मुंबई पोलिसांना सहकार्य करत अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सीतामढीच्या डुमरा पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणपूर गावातील रहिवासी रामबाबू साह यांचा मुलगा मनीष कुमारसोबत मुलगी बेपत्ता झाल्याची एफआयआर मुलीच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलीस तपास करत सीतामढी येथे पोहचली. मुंबई पोलिसांनी पंचायत प्रमुखाशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी पुढाकार घेत मुलीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा - राज्यात ओमायक्रॉनचे 11 नवे रुग्ण, यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.