ETV Bharat / bharat

Minor Girl Rape Hyderabad : गुंगीचे औषध पाजून मुलीवर दोन दिवस हैदराबादच्या लॉजमध्ये बलात्कार - हैदराबादच्या लॉजमध्ये बलात्कार

हैदराबादच्या जुन्या शहरात एक अत्याचाराची Minor Girl Rape Hyderabad घटना घडली आहे. यामध्ये तरुणांनी एका 14 वर्षीय तरुणीला फसवून लॉजवर नेले Hyderabad lodge minor girl rape आणि तिला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर दोन दिवस बलात्कार rape after being drugged Hyderabad केला. नंतर त्यांनी पीडितेला त्याच कारमधून घराजवळ सोडले.

गुंगीचे औषध पाजून मुलीवर दोन दिवस हैदराबादच्या लॉजमध्ये बलात्कार

author img

By

Published : Sep 16, 2022, 1:41 PM IST

हैदराबाद (तेलंगना) : हैदराबादच्या जुन्या शहरात एक अत्याचाराची Minor Girl Rape Hyderabad घटना घडली आहे. यामध्ये तरुणांनी एका 14 वर्षीय तरुणीला फसवून लॉजवर नेले Hyderabad lodge minor girl rape आणि तिला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर दोन दिवस बलात्कार rape after being drugged Hyderabad केला. नंतर त्यांनी पीडितेला त्याच कारमधून घराजवळ सोडले. डबीरपुरा पोलिसांनी Dabirpura Police Station Hyderabad रेनबाजार येथील सय्यद रवीश अहमद मेहंदी आणि सय्यद नईमत अहमद यांना अटक करून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घरी सोडण्याचे सांगून लॉजवर नेले - पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्वालिस कार जप्त करण्यात आली. सय्यद रवीश हा तरुणीचा ओळखीचा असल्याचे उल्लेखनीय आहे. गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. मीरचौकचे एसीपी जी. प्रसाद राव यांनी ही माहिती दिली. एसीपीच्या माहितीनुसार, मोलमजुरी करून राहणारे एक गरीब जोडपे त्यांच्या मुलीसह (१४) चंचलगुडा येथे राहतात. रेनबाजार येथील सय्यद रवीश अहमद मेहंदीसोबत (20) या तरुणीची ओळख आहे. या महिन्याच्या 12 तारखेला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रवीशने मुलीला पाहिले आणि तो त्याचा मित्र सय्यद नईमत अहमद (26) याच्यासोबत कारमध्ये आला. रवीशने मुलीला घरी सोडायचे सांगून कारमध्ये बसविले. यानंतर पीडित मुलीला मध्यरात्री नामपल्ली येथील हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. नंतर ते दोघेही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी खोली घेऊन मुलीला गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.

फोन केला की, तुमची मुलगी सापडली आहे - मुलीला दोन दिवस हॉटेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या आरोपीने 14 तारखेला संध्याकाळी तिला त्याच गाडीत बसवून एमजीबीएस (महात्मा गांधी बस स्थानक) जवळील नाल्याजवळ सोडले. रवीशने मुलीच्या पालकांना फोन करून 'तुमची मुलगी एमजीबीएसला आहे' असे सांगितले. पालकांनी मुलगी दिसल्यावर पोलीस स्टेशनला कळवले. पोलिसांनी फोन नंबरच्या आधारे चौकशी केली आणि बुधवारी रात्री रवीश आणि नईमला त्यांच्या घरून अटक केली. चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याचवेळी मुलीने तिच्या पालकांना बलात्काराची माहिती दिली. सध्या पीडित महिला सरकारी मदत केंद्रात आहे. तिच्याशी बोलून अधिक माहिती गोळा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे.

मुलीला गांजा पाजल्याचा संशय - मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने तिला गांजा पिण्यास भाग पाडल्याचा संशय आहे. पीडितेच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिच्या मुलीला अंमली पदार्थ पाजले होते आणि तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा होत्या. पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात गांजा जप्त केल्याचे वृत्त आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.