सिवान भावाला राखी बांधण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना Gang Rape In Siwan समोर आली आहे. मुलीने सामूहिक बलात्काराला Minor Girl Gang Rape विरोध केला असता तिलाही मारहाण Beaten to minor girl करण्यात आली. हे प्रकरण सिवान जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस स्टेशन Bhagwanpur police station परिसरातील आहे. पीडितेचे वय १५ वर्षे असून ती तिच्या आजीच्या घरी राहायची.
तीन नराधमांनी तिला झाडीत नेले आणि पीडित मुलगी तिच्या आजीच्या घरातून पायी जात होती. त्याचवेळी वाटेत एका निर्जन ठिकाणी 3 तरुणांनी तिला बळजबरीने झाडीत नेले आणि तिघांनीही तिच्यावर आलटून पालटून बलात्कार केला.
स्कॉर्पिओमध्ये बसलेल्या लोकांना पाहून बलात्कााऱ्यांनी पळ काढला दरम्यान, एका स्कॉर्पिओमधील लोकांना मुलीचा आवाज ऐकू आला. स्कॉर्पिओमध्ये बसलेले लोक येत असल्याचे पाहून तिघे तरुण तरुणीला सोडून पळून गेले. यानंतर भगवानपूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वतीने महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महिला पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली. भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे पवन मांझी, इमामुद्दीन आणि दिनेश राय यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी दिनेश राय आणि पवन मांझी यांना अटक केली आहे.
दोन आरोपींना अटक महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी प्रमिला कुमारी यांनी सांगितले की, पीडित मुलीकडून अर्ज आला आहे, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पवन आणि दिनेश या दोन तरुणांना अटक करण्यात आली असून दुसऱ्याच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.
हेही वाचा loot attempt in Malegaon failed मालेगावात स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने लुटीचा प्रयत्न फसला