ETV Bharat / bharat

धक्कादायक : बळीच्या कार्यक्रमात दारुच्या नशेत बकऱ्याऐवजी माणसाचाच कापला गळा - आंध्रप्रदेशात माणसाचा गळा कापला

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात रविवारी संक्रांती उत्सवादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलासपल्ले येथील इल्लम्मा मंदिरात मेंढ्या (ऐडका) कापताना एका व्यक्तीचा मृत्यू ( chopped up another man holding a sheep ) झाला आहे.

Man in intoxication killed
बकऱ्याऐवजी कापला व्यक्तीचाच गळा
author img

By

Published : Jan 18, 2022, 2:07 PM IST

Updated : Jan 18, 2022, 3:11 PM IST

चित्तूर (आंध्रप्रदेश) - आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले ग्रामीण मंडलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बकऱ्याचा बळी देण्यासाठी एका व्यक्तीने बकऱ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात रविवारी संक्रांती उत्सवादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलासपल्ले येथील इल्लम्मा मंदिरात मेंढ्या (ऐडका) कापताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला ( chopped up another man holding a sheep ) आहे.

जनावरांचा बळी देताना घडली घटना -

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेश (३५) याला मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मदनपल्ले ग्रामीण मंडळाच्या वलसपल्ले येथे परंपरेचा भाग म्हणून लोकांचा समूह जनावरांचा बळी देत ​​असताना हा प्रकार घडला.

दारूच्या नशेत केली हत्या -

गावातील लोक दरवर्षी संक्रांती उत्सवात प्राण्यांचा बळी देतात आणि स्थानिक येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. पोलिसांनी आरोपीची ओळख चालापती अशी केली असून तो दारूच्या नशेत होता. अधिक तपास करत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्हा दाखल -

दारूच्या नशेत एका माणसाने मेंढ्या धरलेल्या दुसर्‍या माणसाला कापले. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृताची ओळख टी.सुरेश अशी केली आहे. गोवंश महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या बळी कार्यक्रमात ही घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - Minor Girl Rape in Delhi : धक्कादायक; चिमुकलीला जंगलात नेऊन केला बलात्कार; निर्लज्ज आरोपी अटकेवेळीही पॉर्न पाहत बसलेला

Last Updated : Jan 18, 2022, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.