ETV Bharat / bharat

Mamata Banerjees Visit To Delhi : ममता बॅनर्जींचा चार दिवसीय दिल्ली दौरा; पंतप्रधान मोदींना भेटणार - Mamta Banerjee Visit Soniya Gandhi

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी दिल्ली येथे दाखल झाल्या ( Mamata Banerjee Visit Delhi ) आहेत. त्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार ( Mamta Banerjee Visit PM Modi ) आहेत. बॅनर्जी सर्वांत जुन्या पक्षाच्या (काँग्रेस) अध्यक्षा सोनिया गांधी ( Mamta Banerjee Visit Soniya Gandhi ) यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

West Bengal CM Mamata Banerjee
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
author img

By

Published : Aug 5, 2022, 9:22 PM IST

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी दिल्ली येथे दाखल झाल्या ( Mamata Banerjee Visit Delhi ) आहेत. त्यांच्या राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) थकबाकीसह ( West Bengal GST arrears ) विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार ( Mamata Banerjee Visit PM Modi ) आहेत. सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांची येथे भेट घेतली ( Mamata Banerjee Visit TMC MP ) आणि त्यांच्याशी संसदेचे चालू अधिवेशन ( Current session of Parliament ) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत ( 2024 Lok Sabha Elections ) चर्चा केली.

ममतांची बिगरकाँग्रेस विरोधी नेत्यांसोबतही बैठक - बॅनर्जी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Mamata Banerjee Visit President Draupadi Murmu ) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींसोबतच्या बैठकीत ते पश्चिम बंगालच्या जीएसटी थकबाकीबाबत चर्चा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बॅनर्जी शनिवारी द्रमुक, टीआरएस आणि आप यांसारख्या बिगरकाँग्रेस विरोधी नेत्यांसोबतही बैठक होणार आहे. संसदेत काँग्रेसबद्दल तृणमूलच्या उबदारपणासोबतच, बॅनर्जी सर्वांत जुन्या पक्षाच्या (काँग्रेस) अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 7 ऑगस्ट रोजी निती आयोगाच्या गव्हर्नन्स कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्यामध्ये कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

हेही वाचा - Ranjitsinh Disale: डीसले गुरुजी पुन्हा अडचणीत! चौकशी सुरू असताना राजीनामा देता येत नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.