ETV Bharat / bharat

Gold Silver Rates सोने चांदीचे दर वाढले, जाणून घ्या किती आहेत आजचे सोने चांदीचे दर - सोने चांदी दर

Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर 250 रुपयांनी वाढले आहेत. चांदी दर 400 रुपयांनी वाढले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 25 august 2022

Gold Silver
Gold Silver
author img

By

Published : Aug 26, 2022, 7:22 AM IST

मुंबई Gold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर 250 रुपयांनी वाढले आहेत आणि चांदी दर 400 रुपायंनी वाढले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 25 august 2022

गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

आजचे, शुक्रवार 26 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52690 रुपये

मुंबई 51820 रुपये

दिल्ली 51980 रुपये

कोलकत्ता 51820 रुपये

बंगळुरू 51820 रुपये

हैदराबाद 51870 रुपये

पुणे 51850 रुपये

नागपूर 51850 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 61100 रुपये

मुंबई 55400 रुपये

दिल्ली 55400 रुपये

कोलकत्ता 55400 रुपये

बंगळुरू 61100 रुपये

हैदराबाद 61100 रुपये

पुणे 55400 रुपये

नागपूर 55400 रुपये

कालचे, गुरुवार 25 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52420 रुपये

मुंबई 51550 रुपये

दिल्ली 52710 रुपये

कोलकत्ता 51550 रुपये

बंगळुरू 51600 रुपये

हैदराबाद 51550 रुपये

पुणे 51580 रुपये

नागपूर 51580 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 60900 रुपये

मुंबई 55000 रुपये

दिल्ली 55000 रुपये

कोलकत्ता 55000 रुपये

बंगळुरू 60900 रुपये

हैदराबाद 60900 रुपये

पुणे 55000 रुपये

नागपूर 55000 रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.