मुंबई - सोने-चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. विशेषतः महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. राज्यातील सोने चांदीचे ( Gold Silver ) दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. आज सोन्याच्या दरात 150 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी दरामध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर ( Gold rate news Mumbai ) किती आहे, याची माहिती जाणून घ्या.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 5307040 रुपये
मुंबई - 51980 रुपये
दिल्ली - 52140 रुपये
कोलकत्ता - 51980 रुपये
बंगळुरू - 5204080 रुपये
हैदराबाद - 51980 रुपये
केरळ - 51980
पुणे - 52010 रुपये
नागपूर - 52010 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 63600 रुपये
मुंबई - 58200 रुपये
दिल्ली - 58200 रुपये
कोलकत्ता - 58200 रुपये
बंगळुरू - 63600 रुपये
हैदराबाद - 63600 रुपये
केरळ - 63600 रुपये
पुणे - 58200 रुपये
नागपूर - 58200 रुपये