ETV Bharat / bharat

Maharajganj Molestation Case : आठवीतील मुलगा प्रेमात झाला वेडा..मुलीला चाकूचा धाक दाखवून भरला सिंदूर - चाकूचा धाक दाखवून भरला सिंदूर

तक्रारीत पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी आला. त्यावेळी मुलगी घराची साफसफाई करत होती. आरोपींनी तिला पकडले आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला सिंदूर भरला आणि तेथून निघून गेला. (boy filled sindoor on girl forehead on knifepoint) (maharajganj molestation case).

sindoor
सिंदूर
author img

By

Published : Jan 9, 2023, 8:05 PM IST

महाराजगंज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. (maharajganj molestation case). येथे प्रेमात वेडा होऊन आठव्या वर्गातील एका विद्यार्थ्याने मित्रासह दुचाकीवरून विद्यार्थिनीचे घर गाठले. घरी पोहोचून त्याने विद्यार्थिनीला पकडले आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून त्याने तिला सिंदूर भरला. (boy filled sindoor on girl forehead on knifepoint). या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. (maharajganj love story).

या आधीही विनयभंगाचा प्रयत्न : आरोपी विद्यार्थी महाराजगंज शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. तो सिंदुरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावचा रहिवासी आहे. तर पीडित मुलगी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी ती आरोपी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत शिकत होती. आरोपी विद्यार्थी या विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला त्रास देत असे. विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर स्थानिक कायद्यामुळे नातेवाईकांनी कुठेही तक्रार केली नाही. कुटुंबीयांनी त्या शाळेतून विद्यार्थिनीचे नाव काढून तिला शहरातील दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतरही आरोपीने पाठलाग करणे थांबवले नाही व विद्यार्थिनीची रोज छेड काढत राहिला.

आरोपीला बाल न्यायालयात हजर केले : तक्रारीत पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी आला. त्यावेळी मुलगी घराची साफसफाई करत होती. आरोपींनी तिला पकडले आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला सिंदूर भरला आणि तेथून निघून गेला. याप्रकरणी सीओ सदर अजय सिंह चौहान यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध कलम ३५४, ३५४ बी आणि ३५२ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला रविवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.