ETV Bharat / bharat

Two green corridors : ग्रीन कॉरिडॉरने वाचले प्राण.. अहमदाबादमधील रुग्णाचे दिल्लीमधील रुग्णावर फुफ्फुसाचे प्रत्यारोपण, - ग्रीन कॉरिडर म्हणजे काय

दिल्लीमध्ये ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसाचे प्रत्यारोपण दिल्लीमधील रुग्णामध्ये करण्यात आले. दिल्लीमधील रुग्णावर तातडीने फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ( Lungs harvested ) करण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबादमधील ९५० किमीच्या हवाई अंतरावर तीन तासांकरिता ग्रीन कॉरिडॉर ( two green corridors ) करण्यात आला.

ग्रीन कॉरिडॉर
ग्रीन कॉरिडॉर
author img

By

Published : Dec 23, 2021, 5:52 AM IST

नवी दिल्ली - रुग्णाला प्रत्यारोपणाकरिता फुफ्फुस वेळेवर पोहोचविण्यासाठी सरकारी रुग्णालय आणि अहमदाबाद विमानतळावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात ( green corridors ) आला. त्यानंतर दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खासगी रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले.

दिल्लीमध्ये ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसाचे प्रत्यारोपण दिल्लीमधील रुग्णामध्ये करण्यात आले. दिल्लीमधील रुग्णावर तातडीने फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दिल्ली आणि अहमदाबादमधील ९५० किमीच्या हवाई अंतरावर तीन तासांकरिता ग्रीन कॉरिडॉर घेण्यात आला.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : प्रतापसिंह राणेंच्या उमेदवारीवर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब

फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आलेला रुग्ण हा मीरतमधीर रहिवाशी आहे. या रुग्णाला गंभीर विकार असल्याने दक्षिण दिल्लीमधील एका मोठ्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा-ईटीव्ही भारत महाराष्ट्राने पब्लिश केली होती न्यूज, आनंद महिंद्रांनी घेतली दखल, ऑफर केली बोलेरो

२० किमीचे अंतर केवळ १६ मिनिटामध्ये

हवाई ९५० किमी अंतर पार करून सुरक्षितपणे फुफ्फुसे रुग्णालयात पोहोचविण्यात आली. ग्रीन कॉरिडॉरसाठी दिल्ली वाहतुक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर वाहतुकीसाठी केला होता. त्यामुळे दिल्लीमधील विमानतळ ते खासगी रुग्णालयामधील २० किमीचे अंतर केवळ १६ मिनिटामध्ये पूर्ण झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा-कन्नड समर्थक संघटनांनी 31 डिसेंबर रोजी पुकारला बंद ; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी

काय आहे ग्रीन कॉरिडॉर? ( what is green corridor )

एखादा अवयव दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ग्रीन कॅरिडॉर ही योजना आखण्यात येते. या दरम्यान अवयवाची वाहतूक एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वेगाने करण्यात येते. ही वाहतूक जलदगतीने होण्यासाठी पोलीस, विमान सेवेसह सर्वच प्रशासकीय व्यवस्था कामाला लागते. ग्रीन कॉरिडॉरमुळे योग्य वेळेत अवयव पोहोचल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. नुकतेच मेट्रोने ग्रीन कॉरिडॉर घेऊन रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.