ETV Bharat / bharat

Uncontrolled Diabetes Problem : दीर्घकाळ अनियंत्रित मधुमेहामुळे, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होतात

दीर्घकालीन अनियंत्रित मधुमेहामुळे (Long term uncontrolled diabetes) हृदयविकार आणि मज्जातंतूंचे नुकसान यांसारख्या गुंतागुंत होऊ (Health News) शकतात. एवढंच नाही तर, यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक समस्या (causes sexual problems in both men and women) निर्माण होतात. Uncontrolled Diabetes Problem

author img

By

Published : Nov 22, 2022, 7:32 PM IST

Uncontrolled Diabetes Problem
स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होतात

बदलत्या जिवनशैलीमुळे (Health News) आज अनेकांना मधुमेहाचा (Long term uncontrolled diabetes) आजार जडत आहे. मात्र जर का हा आजार दीर्घकालीन व अनियंत्रित राहीला, तर त्याचे काय दुष्परिणाम भोगावे (causes sexual problems in both men and women) लागतात. ते आपण जाणुन घेऊया. Uncontrolled Diabetes Problem

पुरुषांमधील समस्या : दीर्घकालीन अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या पुरुषांमध्ये, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. प्रणयाची आवड आणि उत्साह कमी होतो. नैराश्य, चिंता, आळस, वजन वाढणे, वारंवार लघवीचे संक्रमण होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन आणि प्रजनन क्षमता कमी होणे ही देखील लक्षणे आढळते.

स्त्रिांमधील समस्या : तर दीर्घकालीन अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या सुरू होतात. लैंगिक इच्छेचा अभाव, योनीमार्गात कोरडेपणा, संभोग करताना वेदना, मूत्रमार्गात संसर्ग इत्यादी. सामान्य महिलांच्या तुलनेत पीसीओएस असलेल्या तरुण स्त्रियांमध्ये मधुमेह 10 पट जास्त आहे. पीसीओएस (PCOS) मुळे प्रभावित झालेल्यांमध्ये, पेशी इन्सुलिन शोषत नाहीत, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे गर्भधारणेमध्ये व्यत्यय येतो. मासिक पाळी दरम्यान ओव्हुलेशन प्रतिबंधित करते. त्वरित काही उपाय केल्यास, अशा दुष्परिणामांवर मात करता येते.

दीर्घकालीन अनियंत्रित मधुमेह नियंत्रित करण्यास उपाय : नियमित औषधोपचाराने ग्लुकोजचे प्रमाण काटेकोरपणे नियंत्रित केले पाहिजे. गरज पडल्यास इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यास अजिबात संकोच करू नका. आहारात हिरव्या पालेभाज्या, गाजर, शेंगा, वाटाणे, ब्रोकोली, ताजी फळे, काजू घ्या. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे रक्तामध्ये ग्लुकोज लवकर जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. ध्यान आणि योगा एकत्र करणे अधिक चांगले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही समोर बसणे कमी करावे. पुरेशी लांब झोप घ्यावी. धुम्रपान, मद्यपान, कॅफीनचे अतिसेवन या सवयी टाळाव्यात. चांगली पुस्तके वाचणे, मधुर संगीत ऐकणे, यासारख्या तणाव कमी करणाऱ्या गोष्टी करा. पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन आणि स्त्रियांमध्ये योनीमार्गाच्या स्नायूंचे अनैच्छिक आकुंचन यासारख्या समस्यांवर उपचार केले पाहिजेत. लैंगिक समस्यांबद्दल काही चिंता असल्यास मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या. सुरक्षित सेक्ससाठी कंडोम वापरा. जोडीदारासह रोमँटिक जीवनासाठी वचनबद्ध राहा. Uncontrolled Diabetes Problem

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.