ETV Bharat / bharat

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण - om birla tested corona positive

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. 19 मार्च रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. डॉक्टारांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.

ओम बिर्ला
ओम बिर्ला
author img

By

Published : Mar 21, 2021, 4:03 PM IST

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कोरोनाची लागण झाली आहे. 19 मार्च रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. डॉक्टारांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.

ओम अध्यक्ष हे राजस्थानमधील लोकसभेचे खासदार आहेत. राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते.

देशात गेल्या 24 तासात 43 हजार 846 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 197 जणांचा मृत्यू झाला आहे. 22 हजार 956 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 आहे. तर 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 3 लाक 9 हजार 87 जणांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 59 हजार 755 जणांचा मृत्यू झाला आहे.

नुकतेच या' नेत्यांना कोरोनाची लागण -

महाराष्ट्रातील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच भाजपा नेते तथा माजीमंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा - कर्नाटक : मुख्यमंत्र्यांचा संगीत खुर्चीचा खेळ; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.