ETV Bharat / bharat

LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : मोदी 2.0 मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, राणे-पाटील-कराड-पवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Prime Minister Narendra Modi

LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : रमेश पोखरियाल, संतोष गंगवार यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

author img

By

Published : Jul 7, 2021, 1:45 PM IST

Updated : Jul 7, 2021, 7:48 PM IST

19:38 July 07

मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न

मोदींच्या मंत्रिंमडळाच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे

डॉ. भारती प्रवीण पवार, बिस्वेस्वर तुडू, शांतनू ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल मुरुगन, निशित प्रामाणिक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला आहे.

19:17 July 07

भागवत कराड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बी एल वर्मा, अजय कुमार, चौहान देवुसिंह, भगवंत खुबा, कपिल मोरेश्वर पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

19:07 July 07

राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे, भानू प्रताप सिंह वर्मा, मीनाक्षी लेखी, दर्शना विक्रम जर्दोश, अन्नपूर्णा देवी, ए नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

18:35 July 07

हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवियांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडविया, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह बघेल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

18:32 July 07

शपथविधीला सुरूवात, नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नारायण राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली
नारायण राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली

मोदींच्या मंत्रिंमडळाच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे. नारायण राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मंत्री व मान्यवर शपथविधी सोहळ्यास उपस्थित आहेत. राणेंनंतर सर्वानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेण रिजिजु, राज कुमार सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

17:44 July 07

या 12 मंत्र्यांनी दिले राजीनामे

या 12 मंत्र्यांनी दिले राजीनामे

  1. डॉ. व्ही सदानंद गौडा
  2. रवीशंकर प्रसाद
  3. थावरचंद गहलोत
  4. रमेश पोखरियाल निशंक
  5. हर्ष वर्धन
  6. प्रकाश जावडेकर
  7. संतोष कुमार गंगवार
  8. बाबुल सुप्रियो
  9. संजय शामराव धोत्रे
  10. रतन लाल कटारिया
  11. प्रताप चंद्र सारंगी
  12. देबश्री चौधरी

17:35 July 07

राष्ट्रपतींनी स्वीकारले 12 मंत्र्यांचे राजीनामे - राष्ट्रपती भवन

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी 12 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारल्याची माहिती राष्ट्रपती भवनकडून देण्यात आली आहे. मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 जणांचा शपथविधी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान 12 केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा समावेश आहे.

17:28 July 07

रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा

केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

16:20 July 07

ही आहे नव्या मंत्र्यांची यादी

ही आहे नव्या मंत्र्यांची यादी
ही आहे नव्या मंत्र्यांची यादी

नव्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली असून यात राज्यातून अपेक्षेप्रमाणे नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांना संधी मिळाली आहे.

  1. नारायण राणे
  2. सर्वानंद सोनोवाल
  3. डॉ. विरेंद्र कुमार
  4. ज्योतिरादित्य शिंदे
  5. रामचंद्र प्रसाद सिंह
  6. अश्विनी वैष्णव
  7. पशुपती कुमार पारस
  8. किरेण रिजिजु
  9. राज कुमार सिंह
  10. हरदीप सिंह पुरी
  11. मनसुख मांडविया
  12. भूपेंद्र यादव
  13. पुरुषोत्तम रुपाला
  14. जी किशन रेड्डी
  15. अनुराग सिंह ठाकूर
  16. पंकज चौधरी
  17. अनुप्रिया पटेल
  18. डॉ. सत्यपाल सिंह बघेल
  19. राजीव चंद्रशेखर
  20. शोभा करांदलजे
  21. भानु प्रताप सिंह वर्मा
  22. दर्शन विक्रम जर्दोश
  23. मीनाक्षी लेखी
  24. अन्नपूर्णा देवी
  25. ए नारायणस्वामी
  26. कौशल किशोर
  27. अजय भट
  28. बी एल वर्मा
  29. अजय कुमार
  30. चौहान देवुसिंह
  31. भगवंत खुबा
  32. कपिल मोरेश्वर पाटील
  33. प्रतिमा भौमिक
  34. डॉ. सुभाष सरकार
  35. डॉ. भागवत किशनराव कराड
  36. डॉ. राजकुमार रंजन सिंह
  37. डॉ. भारती प्रवीण पवार
  38. बिस्वेस्वर तुडू
  39. शांतनू ठाकूर
  40. डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
  41. जॉन बरला
  42. डॉ. एल मुरुगन
  43. निशित प्रामाणिक

15:51 July 07

आतापर्यंत 7 मंत्र्यांचे राजीनामे

आतापर्यंत देबश्री चौधरी, संजय धोत्रे, हर्ष वर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल, संतोष गंगवार, सदानंद गौडा या मंत्र्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

15:47 July 07

देबश्री चौधरी, संजय धोत्रेंचा राजीनामा

केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी तसेच केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रेंनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

15:35 July 07

मंत्रिमंडळ विस्तारामुळे राज्यांना लाभ होईल - भाजप खासदार अजय भट

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कुणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या, मात्र राज्यांना याचा लाभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या तत्वानुसार राज्ये काम करतील असे भाजप खासदार अजय भट म्हणाले. अजय भट यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

15:11 July 07

प्रीतम मुंडे आणि मी मुंबईत आहोत - पंकजा मुंडे

प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याच्या वृत्ताचे पंकजा मुंडे यांनी खंडन केले आहे. "खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.." असे ट्विट करून पंकजांनी हे वृत्त खोडून काढले आहे.

14:53 July 07

हर्ष वर्धन, बाबुल सुप्रियोंचा राजीनामा

बाबुल सुप्रियोंनी दिली राजीनामा दिल्याची माहिती

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन तसेच केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर केंद्रीय मंत्री अश्वीनी चौबेही राजीनामा देणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

14:42 July 07

43 मंत्री शपथ घेण्याची शक्यता

मोदींच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक संपन्न

मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 43 मंत्री शपथ घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. सायंकाळी सहा वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

14:38 July 07

मोदींच्या निवासस्थानावरील बैठक समाप्त

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 7 लोक कल्याण मार्गावरील उच्चस्तरीय बैठक काही वेळापूर्वीच संपन्न झाली आहे. गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा, मीनाक्षी लेखी, सर्वानंद सोनोवाल, पुरुषोत्तम रुपाला, निशित प्रामाणिक, आरसीपी सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते.

14:27 July 07

मंत्रिमंडळ विस्तारात ही आहेत चर्चेतील नावे

ही आहेत चर्चेतील नावे

1) नारायण राणे (महाराष्ट्र)

2) भागवत कराड (महाराष्ट्र)

3) कपिल पाटील (महाराष्ट्र)

4) हीना गावित (महाराष्ट्र)

5) रणजितसिंह नाईक-निंबाळकर (महाराष्ट्र)

6) सुभाष भामरे (महाराष्ट्र)

7) भारती पवार (महाराष्ट्र)

8) ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश)

9) राकेश सिंह (मध्य प्रदेश)

10) अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश)

11) रिटा बहुगुणा जोशी (उत्तर प्रदेश)

12) जफर इस्लाम (उत्तर प्रदेश)

13) वरुण गांधी (उत्तर प्रदेश)

14) सुशील मोदी (बिहार)

15) आरसीपी सिंह (बिहार)

16) लल्लन सिंह (बिहार)

17) तीरथ सिंह रावत (उत्तराखंड)

18) अनिल बलुनी (उत्तराखंड)

19) परवेश साहेब सिंह वर्मा (दिल्ली)

20) मीनाक्षी लेखी (दिल्ली)

21) ब्रिजेंद्र सिंह (हरियाणा)

22) राहुल कासवान (राजस्थान)

23) निशित प्रामाणिक ( पश्चिम बंगाल)

24) शांतनू ठाकूर ( पश्चिम बंगाल)

25) जगन्नाथ सरकार ( पश्चिम बंगाल)

26) अश्वीनी वैष्णव (ओडिशा)

27) सर्वानंद सोनोवाल (आसाम)

28) जामयांग नामग्याल त्सेरिंग (लडाख)

29) प्रताप सिन्हा (कर्नाटक)

13:47 July 07

42 खासदारांना मिळणार संधी, 27 जण मागास वर्गातून

मंत्रिमंडळ विस्तारात 42 खासदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात 27 मागास वर्गातील तर 5 अल्पसंख्याक समुदायातील खासदारांचा समावेश असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

13:44 July 07

रावसाहेब दानवे, संजय धोत्रेही राजीनामा देण्याची शक्यता

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, संजय धोत्रेही राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. तर जी किशन रेड्डी, मांडविय, किरण रिजिजू यांना मंत्रिमंडळ विस्तारात बढती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

13:32 July 07

LIVE UPDATES : Modi Cabinet Expansion : रमेश पोखरियाल, संतोष गंगवार यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले देशभरातील नेते राजधानीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे काही केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष गंगवार यांनी माध्यमांशी बोलताना राजीनामाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी बोलताना नव्या मंत्रिमंडळात आपली काय भूमिका असेल याबद्दल काहीही माहिती नाही असे सूचक विधानही गंगवार यांनी केले आहे. मोदी 2.0 मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्यासोबतच काही मंत्र्यांची खातेपालटही केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Last Updated : Jul 7, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.