ETV Bharat / bharat

Todays Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर.... - Todays Top News

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.(the important events of the country in one click)

Todays Top News
Todays Top News
author img

By

Published : Sep 15, 2022, 8:23 AM IST

चारा घोटाळा: लालू यादव पुन्हा तुरुंगात जाणार की जामिनावर? १३९ कोटी रुपये बेकायदेशीर काढल्याप्रकरणी आज सुनावणी. आरजेडी सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री...चारा घोटाळ्यात डोरंडा तिजोरीतून 139 कोटी बेकायदेशीर काढल्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे.

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव

भारत-श्रीलंका यांच्यातील मालिकेत बदल, बीसीसीआयने नवे वेळापत्रक जाहीर केले- भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने मंगळवारी भारत-श्रीलंका मालिकेतील वेळापत्रकात बदल जाहीर केला. श्रीलंकेचा संघ आता पहिल्या तीन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार असून त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका 2021-23 ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल.

श्रीलंका टींम
श्रीलंका टींम

आता जाणून घ्या शेअर बाजाराची स्थिती - रशिया-युक्रेन सीमेवरून आलेल्या एका चांगल्या बातमीने भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 1 हजार 736 अंकांवर चढून 58 हजार 142 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 510 अंकांच्या उसळीसह 17 हजार 352 वर पोहोचला.

हवामानाबद्दल - भारतातील अनेक भागात सूर्यप्रकाशामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण देशाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 18 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतो. त्यामुळे १५ आणि १६ फेब्रुवारीला आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही भागात पाऊस पडेल.

कर्नाटक : विद्यार्थिनींच्या वकिलांनी सांगितले- हिजाबवर बंदी घालणारा कायदा नाही, आज पुन्हा हायकोर्टात होणार सुनावणी हिजाब वादावर सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिजाब बंदीच्या विरोधात अपील करणाऱ्या विद्यार्थिनींचे वकील देवदत्त कामत म्हणाले की, हिजाबवर बंदी घालण्याचा सरकारी आदेश बेजबाबदार आहे.

पंजाब चुनाव 2022: गृहमंत्री अमित शहा यांची भटिंडा येथील रॅली रद्द, जेपी नड्डा आज मौद मंडीत जाहीर सभा घेणार. 15 फेब्रुवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मौड मंडी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भटिंडा येथे सभा घेणार होते. पण काही कारणास्तव तो रद्द झाला.

जबलपूर : अर्धा डझन नवनियुक्त न्यायाधीशांचा आज शपथविधी, सरन्यायाधीश देणार पद आणि गोपनीयतेची शपथमध्य प्रदेश उच्च न्यायालयात नियुक्त अर्धा डझन न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.15 वाजता साऊथ ब्लॉक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश: डीजीपी गौतम सावंग यांची हकालपट्टी आंध्र प्रदेश सरकारने डी. गौतम सावंग, पोलिस महासंचालक आणि कासिरेड्डी व्ही.आर.एन. रेड्डी यांची नवे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युवासेनेचे राज्यभरात आंदोलन- वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. 'शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.'

अदित्या ठाकरे
अदित्या ठाकरे

लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा लिलाव - गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या (Lalbaug News) राजाचं ऑनलाईन दर्शन घ्यावं लागलं. मात्र यंदा थेट बाप्पाच्या चरणी माथा टेकवता आला. दर्शनासाठी दहा दिवस भक्तांनी गर्दी केली होती. मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाला भक्तांनी यावर्षीही भरभरून दान दिलं आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. याशिवाय सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडं असे सोन्याचे दागिनेही लालबागच्या राजाला भक्तांनी दान दिले आहेत. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाला अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या वस्तूंचा आज लिलाव होणार आहे.

मुंबईत यलो अलर्ट - पुढील दोन दिवस मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आला आहे. मुंबईसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केलाय. त्याशिवाय पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम सुरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सुप्रीम कोर्टात सुनावणी - युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या मेडिकल विद्यार्थांना भारतातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा, या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी विदेश मंत्रालयात हा विषय हाताळत असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिली होती. केंद्र सरकार या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं.

विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समरकंद दौऱ्याबाबत विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबात सविस्तर माहिती देण्यासाठी सकाळी 11 वाजता विदेश मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबात माहिती देणार आहेत.

पीएम नरेंद्र मोदी समरकंद दौऱ्यावर जाणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एससीओ शिखर सम्मेलन 2022 साठी समरकंदला जाणार आहेत. आज सायंकाळी पंतप्रधान रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि उजबेकिस्तान के राष्ट्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी समरकंदसाठी रवाणा होणार आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांना मोदी भेटण्याची शक्यता आहे.

नरेंद मोदी
नरेंद मोदी

गोवा काँग्रेसची महत्वाची बैठक - गोव्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे आज गोवा काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेसचे प्रभावी प्रमोद गुंडराव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. गोवा काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस
काँग्रेस

केजरीवाल यांची पत्रकार परिषद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यावेळी ते केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

कॅथरीन कोलोना यांच्या दौऱ्याचा अखेरचा दिवस - फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. कोलोना यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. बुधवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मोदी
मोदी

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीची नोटीस, आज होणार चौकशी - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. ईडी नोरा फतेहीची उद्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही आज सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहे. याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.

नोरा फतेही
नोरा फतेही

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनला जाणार - राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील.

मुर्मू
मुर्मू

the important events of the country in one click

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.