ETV Bharat / bharat

एपीएमसी मार्केटमध्ये लिंबाचे भाव 2 हजार रुपयांनी उतरले - APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे रेट काय आहेत

सध्या उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटल्याने नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे भाव वाढले आहेत त्यात इतर भाज्यांच्या तुलनेत लिंबू नंतर टोमॅटो देखील अधिक महागले आहेत.

भाजीपाला
भाजीपाला
author img

By

Published : Jun 3, 2022, 7:26 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून कडालेले लिंबाचे दर मात्र आज चक्क 100 किलोप्रमाणे 2000 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळत आहे. तर, फरसबीचे दर 1000 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. तर इतर भाज्यांचे दरही स्थिर पाहायला मिळाले तर पालेभाज्यांचे दर कमी झालेले पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

  • फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 7 ते 6 हजार रुपये
  • फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2 हजार रुपये ते 1700 रुपये
  • गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये ते 2900 रुपये
  • गवार प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
  • घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6000 रुपये
  • कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये ते 4500 रुपये
  • काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 2700रुपये
  • काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2000ते 1700 रुपये
  • कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 3200रुपये
  • कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
  • कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1400रुपये
  • कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
  • ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 4000 रुपये
  • पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2500 रुपये
  • रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 2700 रुपये
  • शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4000 रुपये
  • शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4500 रुपये
  • सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये
  • टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 4800 रुपये
  • टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3500 रुपये
  • तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3800 रुपये
  • तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3000 रुपये
  • वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11000 ते 9000 रुपये
  • वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5000 रुपये
  • वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये
  • वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये ते 2100
  • वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 1700 रुपये
  • मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 4800 रुपये
  • मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4400 ते 4300 रुपये
  • पालेभाज्या
  • कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1000रुपये ते 1200 रुपये
  • कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 900 रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000
  • मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800रुपये
  • मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1100रुपये
  • मुळा प्रति 100 जुड्या 2200रुपये
  • पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये
  • पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये
  • पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700रुपये
  • शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये
  • शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये

हेही वाचा - लष्कर ए तोयबाच्या संपर्कातील आणखी एकाला महाराष्ट्र एटीएसने जम्मू कश्मीर मधून केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.