ETV Bharat / bharat

Lineman Suicide : बदलीकरिता एका रात्रीला पत्नीसह लाखांची अधिकाऱ्याकडून मागणी; लाईनमनची पेटवून घेत आत्महत्या

लाईनमनच्या पतीने पलिया पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंत्याविरोधात तक्रार ( JE case in Palia police ) दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासार, अधीक्षक अभियंता राम शब्द यांनी सहाय्यक अभियंता नागेंद्र शर्मा ( JE Nagendra Sharma suspended ) यांना निलंबित केले आहे. याशिवाय एका लाईनमनवरही कारवाई केली आहे. लाईनमनच्या आत्महत्येनंतर वीज महामंडळाच्या लाईनमन युनियनमध्ये संताप व्यक्त होत ( Lineman union in UP ) आहे.

लाईनमन आत्महत्या
लाईनमन आत्महत्या
author img

By

Published : Apr 11, 2022, 5:54 PM IST

लखनौ - जिल्ह्यातील पालिया येथे नोकरी करत असलेल्या लाईनमनने पेटवून घेत आत्महत्या ( Lineman attempted to self immolation ) केली. बदलीसाठी एक लाखाची लाच आणि पत्नीला रात्रीसाठी द्या, अशी सहाय्यक अभियंत्याने मागणी केल्याचा आरोप या लाइनमनने केला होता. सहाय्यक अभियंत्याने पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप लाईनमनच्या पत्नीने ( husband death to bribe in UP ) केला आहे.

लाईनमनच्या पतीने पलिया पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंत्याविरोधात तक्रार ( JE case in Palia police ) दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशासार, अधीक्षक अभियंता राम शब्द यांनी सहाय्यक अभियंता नागेंद्र शर्मा ( JE Nagendra Sharma suspended ) यांना निलंबित केले आहे. याशिवाय एका लाईनमनवरही कारवाई केली आहे. लाईनमनच्या आत्महत्येनंतर वीज महामंडळाच्या लाईनमन युनियनमध्ये संताप व्यक्त होत ( Lineman union in UP ) आहे.

खेरी जिल्ह्यातील भारत नेपाळ सीमेवरील धाहापूर येथे लाइनमन गोकुल यादव हे नोकरीला होते. त्यांची अलीगंज येथे बदली करण्यात आली. गोकुळ यांची चार मुले आणि पत्नी पलियामध्ये राहत होते. गोकुळ हे बदली करण्यासाठी चिंताग्रस्त होते. मात्र, सहाय्यक नागेंद्र शर्मा त्यांचे ऐकत नव्हते. दरम्यान, शनिवारी लाइनमन गोकुळ यांनी पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. गंभीरजखमी झालेल्या गोकुळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी लाइनमन गोकुळ यांनी जबाब दिला. सहाय्यक अभियंता नागेंद्र शर्मा हे बदलीसाठी एक लाख रुपये आणि एका रात्रीसाठी पत्नी मागत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याचे जबाबात म्हटले आहे. लाईनमनच्या पत्नीनेही पलिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सीई संजय नाथ तिवारी म्हणाले, की तक्रार मिळाली आहे. कारवाई सुरू आहे.

हेही वाचा-SSC Student Suicide in Kolhapur : शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; संतप्त ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक

हेही वाचा-MHADA Colony Issue : आम्ही आता आत्महत्या करायची का ? म्हाडासह बिल्डरच्या जाचाला कंटाळून नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा-स्पर्धा परीक्षेतून आलेल्या नैराश्यामुळे तरुणाची पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.