ETV Bharat / bharat

Ashwin month : अश्विन महिन्याला सुरूवात; जाणून घ्या नवरात्री, दसऱ्यासह इतर सणांच्या तारखा - पितृ पक्ष

अश्विन महिन्याला सुरूवात (Ashwin month 2022 ) झाली. जाणून घ्या नवरात्री ( Navratri Festival 2022 ) , दसऱ्यासह ( Dussehra Festival 2022 ) इतर सणांच्या तारखा. त्याशिवाय विविध उपवास आणि त्यांची माहिती.

अश्विन महिना
Ashwin month
author img

By

Published : Sep 23, 2022, 3:19 PM IST

नवी दिल्ली - अश्विन महिना सुरू झाला (Ashwin month 2022 ) आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार अश्विन महिना हा वर्षातील सातवा महिना आहे. या वर्षी अश्विन 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना महत्त्वाचा आहे. अश्विन महिना हा श्राद्ध ( Pitru Paksh 2022 ) , व्रत यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या कृष्ण पक्षात पितरांसाठी श्राद्धाचा नियम आहे. म्हणून शुक्ल पक्षाचे पहिले नऊ दिवस शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. या महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीचे उपवास व पूजा केली जाते. वाईटावर चांगल्याचा विजय असलेला दसरा म्हणजेच विजय दशमी हा सणही याच महिन्यात साजरा केला जातो. जाणून घेऊया अश्विन महिन्यात कोणते प्रमुख व्रत, सण येणार आहेत.

  • अश्विन महिन्यातील महत्त्वाचे सण खालीलप्रमाणे आहेत.
  • 23 सप्टेंबर, शुक्रवार - प्रदोष व्रत, माघ श्राद्ध
  • 26 सप्टेंबर, सोमवार - नवरात्रीला सुरुवात होत आहे
  • 29 सप्टेंबर, गुरुवार - विनायक चतुर्थी
  • 30 सप्टेंबर, शुक्रवार - ललित पंचमी
  • 02 ऑक्टोबर, मंगळवार - सरस्वती आवाहन
  • 03 ऑक्टोबर, सोमवार - दुर्गाष्टमी पूजा
  • 04 ऑक्टोबर, मंगळवार - सरस्वती विसर्जन, महानवमी, बुद्ध जयंती
  • 05 ऑक्टोबर, बुधवार - विजय दशमी (दसरा)
  • 07 ऑक्टोबर, शुक्रवार - प्रदोष व्रत
  • 09 ऑक्टोबर, रविवार - शरद पौर्णिमा, वाल्मिकी जयंती, मिलाद-उन-नबी, मीराबाई जयंती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.