मुंबई : बिटकॉइन हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.
दुसऱ्या चलनाची देवाणघेवाण : बिटकॉइन मर्यादित संख्येत आढळतात. बिटकॉइन 2009 मध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने तयार केले होते. बिटकॉइनचा वापर दुसऱ्या चलनाची देवाणघेवाण किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी केला (Bitcoin Rate Today) जातो. जगातील कोणत्याही मध्यवर्ती बँकेने याला समर्थन दिलेले नाही. व्यापार्यांमध्ये हे खूप लोकप्रिय असले तरी, फेब्रुवारी 2015 मध्ये जगभरातील सुमारे 1 लाख व्यापारी बिटकॉइनने व्यवहार करत (Cryptocurrency Prices 25 november 2022) होते.
क्रिप्टोकरन्सी दर : बीटकॉइनची किंमत 13,49,206 आसपास आहे. दिवसभरात 0.41 टक्के वाढ झाली आहे. आज इथेरिअमची किंमत 97,618 रूपये आहे. बायनान्सची किंमत 24,445 रूपये आहे.