ETV Bharat / bharat

Bank of Baroda recruitment : बँक ऑफ बडोदात कृषी मार्केटिंगकरिता 26 जागा, जाणून घ्या सविस्तर माहिती - Bank of baroda recruitment 2022

अर्जदारांचे वय किमान २५ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. अर्ज फी म्हणून 600 रुपये भरावे ( Bank of baroda exam fee ) लागतील. अर्जाच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले ( Bank of baroda recruitment 2022 ) जाईल.

बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:36 PM IST

Updated : Apr 18, 2022, 5:12 PM IST

भोपाळ - बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी बातमी आहे. उमेदवारांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. बँक ऑफ बडोदाने कृषी विपणन अधिकारी ( agriculture marketing officer ) पदाच्या 26 जागांसाठी अधिसूचना ( Bank of baroda recruitment ) प्रसिद्ध केली आहे.

बँक ऑफ बडोदाच्या 26 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू ( Exam Fever 2022 ) झाली आहे. पात्र उमेदवार 26 एप्रिलपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन ( Bank of baroda exam application ) अर्ज करू शकतात. कोण अर्ज करू शकतो- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयासह पदवी पूर्ण केलेली असावी. याबाबतची तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्जदारांचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे. अर्ज फी म्हणून 600 रुपये भरावे ( Bank of baroda exam fee ) लागतील. अर्जाच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्यांना मुलाखतीसाठी बोलावले ( Bank of baroda recruitment 2022 ) जाईल.

हेही वाचा-Railway Jobs 2022 : 147 गुड्स ट्रेन मॅनेजर, 2792 रेल्वे शिकाऊ पदांसाठी नोकऱ्या, आजच अर्ज करा

हेही वाचा-5 Workers Die : मासळी कारखान्यात विषारी वायू गळती, 5 कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

हेही वाचा-Vishwa Deendayalan dies in road accident : तामिळनाडूच्या खेळाडूचा मेघालयातील अपघातात मृत्यू; देश-विदेशात जिंकली होती पदके

Last Updated : Apr 18, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.