ETV Bharat / bharat

माकडाची माया, महिलेच्या मृतदेहासोबत 20 तास राहिले बसून - माकड महिलेच्या मृतदेहासोबत 20 तास बसले

कलबुर्गी जिल्ह्यातील मालागट्टी गावात एका माकडाने महिलेच्या मृतदेहासमोर तब्बल 20 तास बसून राहिल्याची घटना घडली आहे. माकडे सहसा माणसांचा गोंधळ सुरू असतो तिथे येत नसतात. मात्र, या माकडाने मृतदेहासमोर अश्रू ढाळत इतरांच्या मधोमध बसून शोकसागरात बुडाल्याचे दाखवले.

माकडाची माया, महिलेच्या मृतदेहासोबत 20 तास राहिले बसून

author img

By

Published : Jun 23, 2022, 4:03 PM IST

कलबुर्गी (कर्नाटक): आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दुःख कोणीही सहन करू शकत नाही. याबाबत मानवाला आणि प्राण्यांना दु:ख वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, बुधवारी कलबुर्गी जिल्ह्यातील मालागट्टी गावात एका माकडाने महिलेच्या मृतदेहासमोर तब्बल 20 तास बसून राहिल्याची घटना घडली आहे. माकडे सहसा माणसांचा गोंधळ सुरू असतो तिथे येत नसतात. मात्र, या माकडाने मृतदेहासमोर अश्रू ढाळत इतरांच्या मधोमध बसून शोकसागरात बुडाल्याचे दाखवले.

हेही वाचा - Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानात भूकंप: 250 हून अधिक ठार, 500 जखमी

मलागट्टी गावातील शामला या महिलेचा काल दुपारी आजाराने मृत्यू झाला. शामलच्या मृतदेहासमोर कुटुंबीय बसून रडत होते. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एक तासाने माकड मृतदेहाजवळ आले. ते शामलाच्या घरच्यांच्या मध्येच बसले होते. तिथून घालवण्याचा प्रयत्न करूनही ते त्या ठिकाणाहून हलले नाही. माकडाने अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेत व्यत्यय आणला आणि पुढील अंत्यविधीची प्रक्रिया करू दिली नाही. घाबरलेल्या गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी येऊन भूल देऊन माकडाला ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.