ETV Bharat / bharat

karnatak HC On Idgah Ground इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी उत्सवाला परवानगी नाकारण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली - High Court rejected Muslim Trusts petition

हुबळी धारवाड येथील इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी उत्सवाला परवानगी न देण्याची मुस्लिम ट्रस्टची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली High Court rejected Muslim Trusts petition आहे. या निर्णयामुळे हुबळी मैदानावर गणेश चतुर्थी उत्सव भाविकांना साजरा करता येणार आहे.

Etv Bharatkarnatak HC Idgah Ground
Etv Bharatkarnatak HC Idgah Ground
author img

By

Published : Aug 31, 2022, 7:06 AM IST

Updated : Aug 31, 2022, 7:39 AM IST

बंगळुरू - हुबळी धारवाड येथील इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी उत्सवाला परवानगी न देण्याची मुस्लिम ट्रस्टची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे High Court rejected Muslim Trusts petition. या निर्णयामुळे हुबळी मैदानावर गणेश चतुर्थी उत्सव भाविकांना साजरा करता येणार आहे.

याआधी सर्वोच्च न्यायालयाने बंगळुरू इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी उत्सवाला परवानगी नाकारली होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने या निर्णयाशी हुबळी इदगाह मैदानाच्या निर्णयाला जोडता येणार नाही, असे स्पष्ट करत हुबळी धारवाड इदगाह मैदानावर गणेश चतुर्थी उत्सवाला परवानगी दिली आहे.

हेही वाचा - Bengaluru Idgah Maidan row : इदगाह मैदानाच्या मुद्यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारला बंद

Last Updated : Aug 31, 2022, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.