ETV Bharat / bharat

कमलनाथ काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष होणार? - Kamal Nath Congress next working president

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रादेखील उपस्थित होत्या.

कमलनाथ
कमलनाथ
author img

By

Published : Jul 15, 2021, 7:12 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रादेखील उपस्थित होत्या.

कमलनाथ काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष होणार?

हेही वाचा-अजब माकडाची गजब कहाणी... दारुच्या दुकानात जाऊन केले हे कृत्य

ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड

सुत्राच्या माहितीनुसार काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. कमननाथ यांना काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा आहे.

हेही वाचा-स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतही देशद्रोह कायद्याची गरज का आहे- सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

कमलनाथ हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे

कमलनाथ हे गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार अहमद पटेल यांच्या निधनानंतर कमलनाथ हे पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. कमलनाथ हे नऊ वेळा खासदार झाले आहेत.

एखाद्या पदावर नेमणूक करणाऱ्या उमेदवारापेक्षा, निवडून गेलेला उमेदवार अधिक योग्य असतो. जर पक्षांतर्गत निवडणुका नाहीत झाल्या, तर पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागेल, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ऑगस्ट 2020 मध्ये व्यक्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.