ETV Bharat / bharat

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांना वर्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

महात्मा गांधींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य ( Kalicharan Maharaj Controversial Statement ) करणाऱ्या कालीचरण महाराजांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता वर्धा पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याची शक्यता ( Maharashtra Police Will Arrest Kalicharan Maharaj ) वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसने याबाबत तक्रार दिली ( Case Against Kalicharan Maharaj In Wardha ) आहे.

कालीचरण महाराज विरोधात तक्रार
कालीचरण महाराज विरोधात तक्रार
author img

By

Published : Jan 12, 2022, 12:06 AM IST

वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना ( Kalicharan Maharaj Controversial Statement ) कुठल्याही क्षणी महाराष्ट्र पोलीस ताब्यात घेणार ( Maharashtra Police Will Arrest Kalicharan Maharaj ) अशी शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल असल्याने वर्ध्यात आणले जाण्याची शक्यता ( Case Against Kalicharan Maharaj In Wardha ) आहे. याला अधिकृत दुजोरा वर्धा पोलीस दलाकडून मिळाला नसला तरी वर्ध्यात आणणार की नाही हे बुधवारी सकाळी स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

कालीचरण महाराज विरोधात तक्रार
कालीचरण महाराज विरोधात तक्रार

पहिली तक्रार वर्ध्यात

वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजीची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे कालीचरण महाराजांच्या विरोधात सर्वात पहिली तक्रार वर्ध्यात झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ डिसेंबरला कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य रायपूरच्या धर्म परिषदेत ( Raipur Dharma Sansad ) केले. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पहिली तक्रार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी २८ डिसेंबरला शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यामुळे वर्धा शहर पोलीस स्टेशनला ( Wardha City Police Station ) कालीचारण महाराजांना आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.