झारखंडमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींदरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन Jharkhand Chief Minister Hemant Soren यांनी आज युपीए आमदारांची आपल्या रांची येथील त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लाभाच्या पदाच्या बाबतीत आमदार म्हणून अपात्र ठरवल्याबद्दल निवडणूक आयोग किंवा राज्यपालांकडून कोणताही माहिती मिळाल्याबाबतचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे.
रांची झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन Chief Minister Hemant Soren यांच्याशी संबंधित ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणात निवडणूक आयोगाचे पत्र गुरुवारी राजभवनात पोहोचले ECI Letter to Jharkhand Governer होते. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राज्यपाल रमेश बैस काल दुपारी दिल्लीहून रांचीला पोहचले. ते केव्हाही निवडणूक आयोगाच्या शिफारशीची जाणीव राज्यातील जनतेला करून देऊ शकतात, असे मानले जात आहे. निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरविले आहे.
हेही वाचा Hemant Soren disqualified हेमंत सोरेन यांची खुर्ची गेली, निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र