ETV Bharat / bharat

Krishna Janmashtami जगातील सर्वात महागडा श्रृंगार, राधाकृष्णाला 100 कोटींच्या हिरे मानिकांनी सजवणार - expensive makeup in the world

जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. देशभरातील मंदिरे आणि राधाकृष्णाच्या मूर्तींच्या विशेष सजावटीची तयारी सुरू झाली आहे. पण ग्वाल्हेरच्या 100 वर्ष जुन्या गोपाळ मंदिराची Radha Krishna Temple Gwalior जन्माष्टमी खूप खास आहे. येथे राधारानी आणि नंदलाल 100 कोटींच्या दागिन्यांनी worth 100 crores jewellery सजले adorned ornaments आहेत. रियासतच्या मंदिरात राधाकृष्णाच्या मूर्ती कोट्यवधी रुपये किमतीचे हिरे-रत्ने जडवलेल्या दागिन्यांनी सजवलेल्या expensive makeup in the world आहेत.पाहुया यावेळची खास तयारी काय आहे.

Radha Krishna Temple Gwalior
जगातील सर्वात महागडा श्रृंगार
author img

By

Published : Aug 17, 2022, 6:37 PM IST

ग्वाल्हेर ग्वाल्हेरच्या फुलबागमध्ये असलेल्या सिंधियाच्या 100 वर्ष जुन्या मंदिरात Radha Krishna Temple Gwalior, उपस्थित असलेल्या राधाकृष्णाच्या मूर्तींना जन्माष्टमीनिमित्त विशेष दागिन्यांनी सजवण्यात adorned ornaments येत आहे. मूर्तींना रत्नजडित दागिन्यांनी सजवले जात आहेत. हे दागिने प्राचीन आहेत आणि त्यांची किंमत 100 worth 100 crores jewellery कोटींहून अधिक आहे. हिरे, मोती, पाचू यांसारख्या मौल्यवान रत्नांनी सजलेले मुकुट आणि इतर दागिने expensive makeup in the world आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देवाला या दागिन्यांनी सजवले जायचे. मात्र देश स्वतंत्र झाल्यापासून हे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये कैद होते. 2007 मध्ये हे मंदीर महापालिकेच्या देखरेखीखाली आले आणि तेव्हापासून प्रत्येक जन्माष्टमीला राधा कृष्णाच्या मूर्तींना या मौल्यवान दागिन्यांमध्ये सजवले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने बँकेच्या लाॅकर मधुन काढले जातात. दरम्यान प्रचंड गोपनीयता व सुरक्षा पाळली जाते.

राधारानी आणि नंदलाल कोणते विशेष दागिने घालतील फुलबाग येथील गोपाल मंदिराची स्थापना, ग्वाल्हेर संस्थानाचे तत्कालीन शासक माधवराव प्रथम यांनी 1921 मध्ये केली होती. त्यांनी देवपूजेसाठी चांदीची भांडी आणि रत्नांनी जडवलेले सोन्याचे दागिने बनवले होते. त्यामध्ये राधाकृष्णासाठी ५५ पाने आणि सात तारांचा हार, सोन्याची बासरी, सोन्याची नथ, साखळी आणि चांदीची भांडी आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी राधाकृष्णाला या दागिन्यांनी सजवले जाते. यावेळीही राधा कृष्ण २४ तास या अलंकारांनी सजणार असून, हे रूप पाहण्यासाठी भक्त वर्षभर प्रतीक्षा करतात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यामध्ये परदेशी भाविकांचाही समावेश आहे.

मंदिरातील सुरक्षा व्यवस्था मंदिरातील मौल्यवान दागिने आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, मंदिराच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी सुमारे 200 कर्मचारी तैनात आहेत. गणवेशासह सुरक्षा कर्मचारी साध्या गणवेशात तैनात आहेत. सीएसपी स्तरावरील अधिकारी त्यावर लक्ष ठेवून आहेत. गोपालजींचे हे ऐतिहासिक मंदिर ग्वाल्हेरच्या फूलबाग संकुलात आहे. त्याच्या एका बाजूला गुरुद्वारा, दुसऱ्या बाजूला मोती मशीद आहे. जातीय सलोख्याचे प्रतीक असलेल्या या मंदिराची स्थापना १९२१ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाचे तत्कालीन शासक माधवराव प्रथम यांनी केली होती.

यंदा जन्माष्टमीला काय असेल खास यंदा १९ ऑगस्टला होणाऱ्या जन्माष्टमी उत्सवात देवाची विशेष पूजा केली जाणार आहे. श्रृंगारमध्ये हिऱ्यांसोबत माणिक आणि पाचूही असतील. तसेच पुष्कराज आणि नीलमणीचे विशेष समायोजन असेल. रत्नांनी जडलेल्या राधा कृष्णाच्या मूर्तीची आभा पाहण्यासारखी असेल. हा हिरा सोन्याच्या मुकुटात बसवल्यानंतर मध्यरात्री बालगोपालाला अर्पण केला जाईल. ज्यांना मंदिर परिसरात जाता येणार नाही, त्यांच्यासाठी मंदिर व्यवस्थापन विशेष व्यवस्था करत आहे. या दिवशी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृष्ण जन्माष्टमी लाइव्ह दाखविण्यात येणार असल्याची माहिती, मंदीर प्रशासनाने दिली.

हेही वाचा Shri Krishna Janmashtami 2022 यंदा कान्होबाही महागाला, श्रीकृष्ण मूर्तींच्या किमतीत झाली इतकी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.