ETV Bharat / bharat

Two LeT Terrorists Associates Arrested जम्मू काश्मीरमध्ये लष्करच्या आतंकवाद्यांना मदत करणारे दोघे अटकेत, शस्त्रे जप्त - Two LeT Terrorists Associates Arrested

बांदीपोरा पोलिसांनी Jammu Kashmir police 26 आसाम रायफल्सच्या जवानांसह संयुक्त शोध मोहिमेदरम्यान लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली Two LeT Terrorists Associates Arrested आहे. यासोबतच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. JAMMU KASHMIR POLICE ARRESTED TERRORIST ASSOCIATES OF LET

Two LeT Terrorists Associates Arrested
जम्मू काश्मीरमध्ये लष्करच्या आतंकवाद्यांना मदत करणारे दोघे अटकेत, शस्त्रे जप्त
author img

By

Published : Aug 25, 2022, 4:49 PM IST

श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये 26 आसाम रायफल्ससह संयुक्त शोध मोहिमेदरम्यान, बांदीपोरा पोलिसांनी Jammu Kashmir police गुरुवारी लष्कर ए तोयबाच्या आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक Two LeT Terrorists Associates Arrested केली. यासोबतच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 3 पिस्तुल मॅगझिन, 24 जिवंत 9 एमएम काडतुसे, 5 हातबॉम्ब, बनावट पोलिस ओळखपत्र, आरोग्य विभागाचे बनावट ओळखपत्र यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. JAMMU KASHMIR POLICE ARRESTED TERRORIST ASSOCIATES OF LET

बातमी अपडेट होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.