ETV Bharat / bharat

पाककडून ड्रोनची घुसखोरी, बीएसएफच्या गोळीबारात एकाचा चक्काचूर, दुसऱ्याला परतवले

काल अमृतसरमध्ये 2 ठिाकणी ड्रोन अ‍ॅक्टिव्हिटी ( Infiltration of Drones by Pakistan ) दिसली. अमृतसरच्या सीमा चौकी दाओक येथे आणि पंजगराई बॉर्डर पोस्टवर रात्री १० वाजता ड्रोन अ‍ॅक्टिव्हिटी दिसली. ज्याला बीएसएफ जवानांनी प्रत्यूत्तर दिले.

Infiltration of Drones by Pakistan
पाककडून ड्रोनची घुसखोरी
author img

By

Published : Nov 27, 2022, 10:26 AM IST

चंदीगड ( पंजाब ) : भारताच्या पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला ( Infiltration by Pakistan ) आहे. बीएसएफच्या जवानांनी शुक्रारवारी रात्री पठाणकोट आणि अमृतसर सेक्टरमध्ये तीन ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. बीएसएफच्या 121 बटालियनने पठाणकोट सीमेवर पाकिस्तानच्या जलाला पोस्टजवळ फरायपूर सीमा चौकीसमोर घुसखोरांना पाहिले. बीएसएफ जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर घुसखोर पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले.

  • Punjab | One quadcopter recovered around 9.05 pm yesterday near the International Border in Amritsar after BSF party of BOP Daoke heard the sound of a suspected flying object coming from the Pakistan side to the Indian side & soon returning to the Pak side & fired upon it. pic.twitter.com/squZWFjiTT

    — ANI (@ANI) November 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतले : त्याच वेळी, अमृतसरच्या सीमा चौकी दाओकमध्ये (Amritsar border post Daok ) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक ड्रोन दिसला. जो बीएसएफच्या जवानांनी पाडला. याशिवाय रात्री अमृतसरमधील पंजगराई बॉर्डर पोस्टवरही ( Panjgarai Border Post ) ड्रोन अ‍ॅक्टिव्हिटी दिसली. ज्यावर जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने (Infiltration of Drones by Pakistan ) परतले.

पाकिस्तानी नागरिकाची घुसरखोरी : शनिवारी दुपारी पाकिस्तानी नागरिक (Pakistani citizen Attempt to enter India ) राजस्थानमध्ये भारताच्या सीमेत आला. त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. या चकमकीत त्याच्या कमरेच्या खाली गोळी ( BSF Shot Pakistani Civilian ) लागली.पाकिस्तीना नागरिक जखमी झाला. मात्र त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. आणि त्याला पाकिस्तानला रवाणा करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.