ETV Bharat / bharat

Bindyarani Wiin Silver : भारताच्या बिंदियारानी देवीला रौप्यपदक

भारताच्या बिंदियारानी देवी ( Bindiyarani Devi ) सोरोखाईबाम हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवित देशाची मान उंचावली आहे. 55 किलो वजन गटात तिने 202 किलो वजन उचलून हे देदीप्यमान कामगिरी केली आहे. या या यशानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पदकाने भारताच्या खात्यात 4 पदके झाली आहेत. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Bindyarani Wiin Silver
Bindyarani Wiin Silver
author img

By

Published : Jul 31, 2022, 6:43 AM IST

Updated : Jul 31, 2022, 12:29 PM IST

भारतीय वेटलिफ्टर बिंदयाराणी देवी सोरोखाईबाम ( Bindiyarani Devi ) हिने महिलांच्या ५५ किलो वजनी गटात क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलून एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक मिळवून मला खूप आनंद झाला आहे. आज माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी होती, रौप्यपदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर बिंदयाराणी देवी म्हणाली.

  • #CommonwealthGames2022 | Indian weightlifter Bindyarani Devi Sorokhaibam bags a silver medal by lifting a total of 202 Kgs, after successfully lifting 116 Kg in her third attempt of clean & jerk in the Women's 55 Kg weight category. pic.twitter.com/8r66qqbozc

    — ANI (@ANI) July 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Birmingham, UK | I'm very happy to get a #silver in the first time of playing #CWG. Today was my life's best performance... gold slipped out of my hand; when I was at podium, I wasn't at the center; will do better next time: Indian weightlifter Bindyarani Devi on winning a silver pic.twitter.com/E1DEOmEFIO

पंतप्रधानांकडून अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वेटलिफ्टर बिंदयाराणी देवी सोरोखाईबाम ( Bindiyarani Devi ) हिचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणी देवी यांचे अभिनंदन. हे यश तिच्या दृढतेचे प्रकटीकरण आहे आणि यामुळे प्रत्येक भारतीयाला खूप आनंद झाला आहे. तिच्या भावी प्रयत्नांसाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो.

  • Congratulations to Bindyarani Devi for winning a Silver medal at CWG, Birmingham. This accomplishment is a manifestation of her tenacity and it has made every Indian very happy. I wish her the very best for her future endeavours. pic.twitter.com/4Z3cgVYZvv

    — Narendra Modi (@narendramodi) July 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Reactions On ED raid : संजय राऊतांच्या कारवाईवर नेत्यांच्या प्रतिक्रीया; पाहा कोण काय म्हणाले

Last Updated : Jul 31, 2022, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.