दुबई - दुबईमध्ये चाललेल्या आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला दिडशेच्या आतच रोखले. Asia Cup 2022 यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याने मधल्या षटकांमध्ये तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने चार विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 4 षटकांत 3/25 धावा केल्या, तर सलामीवीर मोहम्मद रिझवानने 42 चेंडूत 43 धावा केल्या. वरिष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने 26 धावांत 4 बळी घेतले. आता भाताला 148 धावांचे लक्ष गाठायचे आहे.
Asia Cup 2022 भारताने पाकिस्तानला १४७ धावांवर रोखले - भारताने पाकिस्तान सामना
दुबईमध्ये चाललेल्या आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला दिडशेच्या आतच रोखले. India vs Pakistan यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याने मधल्या षटकांमध्ये तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने चार विकेट घेतल्या.