ETV Bharat / bharat

देशात तब्बल २ लाख १७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १,१८५ मृत्यू - भारत कोरोना रुग्णसंख्या

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,185 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 74 हजार 308 झाली आहे. सध्या देशातील 15 लाख 69 हजार 743 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India reports 2,17,353 new #COVID19 cases, 1,18,302 discharges and 1,185 deaths on Thursday
देशात तब्बल २ लाख १७ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १,१८५ मृत्यू
author img

By

Published : Apr 16, 2021, 10:26 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल २ लाख १७ हजार 353 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,185 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 74 हजार 308 झाली आहे. सध्या देशातील 15 लाख 69 हजार 743 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 47 हजार 866 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत देशात ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती केंद्राने दिली आहे.

हेही वाचा : ऑक्सिजनबाबत केंद्राचा मोठा निर्णय; देशातील १०० रुग्णालयांना मिळणार स्वतःचा प्लांट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.